मराठा राज्ये आणि राजघराण्यांची यादी

भारतपीडिया कडून
Jump to navigation Jump to search

साचा:पुनर्लेखन साचा:बदल

ठळक मराठा राजघराणी


  • मोहिते घराणे म्हणजे हाडा-चौहान घराणे. राणा हम्मीरदेव चौहान यांचे वंशज असल्याने हंबीरराव हा

किताब मोहिते घराण्याशी संबंधित आहे. मोहिते घराणे हे राजस्थानच्या दिल्ली, तारागढ, निमराणा, रणथंभोर, सांभर या राज्याचे राजे. महाराष्ट्रातील मोहिते घराण्याच्या शाखा पुढील प्रमाणे :

  • जालना , मंहमदाबाद (अंबेजोगाई), तळबीड, तंजावर, दुसरबीड.
  • कदम मुळचे गोमंतकचे कदंब - राजगड तसेच तुळजापूर-कदम पाटील, गिरवी (फलटण), हिंगणगाव बु. (शहाजी- पिराजी). वलीगंडापुरम सध्याच्या तमिळनाडू राज्यात
  • कदम- देवळाली प्रवरा येतील कदम हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या वेळेस राजगड किल्याचे तटसरनौबत होते. राजाराम महाराज छत्रपतींच्या जिंजीच्या प्रवासातही बाजी कदम आणि खंडोजी कदम देवळालीकर हे बरोबर होते.
  • बांडे - अळकुटी
  • बाबर-[[सांगोला]मूळ राजवंश वातापि ]किकली वाई
  • पंवार परमार कुळ - प्राचीन महाराष्ट्र तसेच अग्नीीवंश राज्यकर्त्यांचा वंश धार मध्यप्रदेश. कवठे येमाई,सविंदणे शिरूर तालुका. जिल्हा पुणे. जम
  • जगदाळे - परमार पवारांची एक शाखा. मसूर येथील जगदाळे पाटील, कुमठे(कोरेगाव), पिंगळी, शिरवली(ता. माण), बिदाल, बोथे, बुध, पेडगाव, शिरवली(सांगवी)येथील पाटील. देवक- धारेची तलवार.

राष्ट्रकुट कुळ - प्राचीन महाराष्ट्रातील राज्यकर्त्यांचा वंश ● चाळुक्य।साळुंखे।सोळंके। सोळंकी कुळ - प्राचीन महाराष्ट्रातील आणखी एक राजवंश (रणनवरे) ● भोसले सिसोदीया वंश जो श्रीरामपुत्र लव पासून सुरू झाला.- सातारा, कोल्हापूर, नागपूर, अक्कलकोट, भुईंज, सावंतवाडी, किनई , देऊर, वराड,जिल्हा जळगाव गवळ्याची उंदवडीहिंगणी जिंतूर, पिलीव(महाराष्ट्र).सध्याच्या तामिळनाडूमधील तंजावर ● डेंगळे - निमगावजाळी,संगमनेर (जि.अहमदनगर) ●हांडे देवगीरीच्या यादवांचे वंशज, सोमवंशी, देवक सुर्यफुल, गोत्र गौतम - उंब्रज पुणे मध्ये ●कदम बांडे - अळकुटी पारनेर मद्धे ● पवार परमार राजवंश, अग्नीवंशी, देवक धारेच, - महाराष्ट्र व मध्य प्रदेशांतील देवास संस्थान, धार संस्थान आणि छत्तरपूर जिथे पाणी तेथे वंश असा आशय बाळगणारा वंश ● सरोदे देवक- गरुडपक्षी, कुलदैवत- यमाई देवी, राशीन, देव- जेजूरी खंडोबा, सरदवाडी,पुणे ● भोईटे - तडवळे संमत वाघोली, वाघोली, हिंगणगाव, आरडगाव (महाराष्ट्र).


महाडीक - तारळे(सातारा जिल्हा), नागपूर, कोल्हापूर (महाराष्ट्र) कोकण, महाड, नेवरी, ग्वाल्हेर, तंजावर, कर्नाटक.

माने - गौर राजवंश वंशज, गौर यांनी माने 'किताब मिळवला. रहिमतपूर माने आणि म्हसवड राजेमाने सातारा जिल्हा)(सावर्डे तासगाव सांगली) (महाराष्ट्र) , वेळापूर् माने-देशमुख , कारेपूर, ता-लातुर, माने-भिमबहादुर कसबा सांगाव, मांगूर, उदगाव. माने सरकार-रुकडी, भादोले, भेंडवडे. यवतमाळ आणि नागपूर येथील माने

  • राजे-घाटगे || राजे-घाडगे (वंश: सूर्यवंश गोत्र:कश्यप देवकः-सूर्यफुल)[-राष्ट्रकुट - राठोड-घाटगे घाडगे वंश], बूध, राजापूर, डिस्कळ(दिसकळ), मलवडी, निमसोड ता.खटाव, रायगाव, कोळ, (कराड भाग), खटाव मान काही भागात केंजळगड (सातारा जिल्हा), कुमठे(जिल्हा सागली) कागल (कोल्हापूर जिल्हा) (महाराष्ट्र, कर्नाटक).
  • मोरे -सुर्यवंश, लक्षमणपुत्र चंद्रकेतूचे वंशज, (मौर्यखंड), जावळी, रायगड किल्ल्याचा परिसर, खटाव (सातारा जिल्हा) या गावाजवळचा वर्धनगड (महाराष्ट्र).
  • मोहिते -अग्नीवंशी, हाडा चव्हानकुळी, तळबीड, गोवेे(सातारा) येेेथील 'मोहिते इनामदार'
  • मारणे - मुठे खोरे , मुठे मावळ
आंदगाव येथील 'मारणे देशमुख' 
  • शिर्के - कोकण, श्रीरंगपूर, (महाराष्ट्)
  • शिवले - देवक वडाचे, वढू बुद्रुक व तुळापूर महाराष्ट्र. संभाजी महाराजांची समाधी
  • शिंदे -, देवक सौंदड,मर्दावेल ,सुद्रवेल, गरुडवेल (ह्यांच्या नावाचे स्पेलिंग सिंदिया-Scindia असे होते.) - कण्हेरगड, जखणगाव (खटाव), वाई येथील जांब, वेळे आणि आखाड (सातारा, रत्‍नागिरी-चिपळूण, दासपाती परिसर),मानकरी शिंदे रा.खरशिंग ता.कवठेमहांकाळ जि.सांगली कुलदैवत:-खंडोबा/मार्तंडभैरव(मंगसुळी),मळणगाव,जरंडी (सांगली), आरवडे (सांगली) , रिहे (मुळशी), चांदखेड(मावळ) महाराष्ट्र आणि ग्वाल्हेर बीड,राणी उंचेगाव ता.घनसावंगी जि.जालना,सोनारगव्हाण ता.मेहकर जि.बुलडाणा कुरोशी ता. महाबळेश्वर जि. सातारा
  • सावंत - सावंतवाडी, (कोकण विभाग महाराष्ट्र आणि गोवा राज्य)
  • गायकवाड देवगीरीच्या यादवांचा वंश, - सोमवंश, गोत्र गौतम, देवक सुर्यफूल राजगड, सासवड, पुरंदर, भोर, नीरा, नेतवड (शिवनेरी जुन्नर जवळ),चांदखेड, मुंढवा, कोल्हापूर, कटगुण, आरळे, पन्हाळा, कौळाने(महाराष्ट्र) आणि बडोदे (गुजरात).पुणे जिल्हा १) चांदखेड २) मुंढवा ३)कोंढापूरी ४)नेतवड ५)जुन्नर ६) औंध ७) कोलवडी ८) आहीरे ९) डोंगरगाव १०) पिंपरे ११) करंदी १२) वडकी १३) दिघी १४) मसनेरवाडी १५) बहूली १६) कांब्रे १७) जांबे १८) गुळानी १९) हिवरे २०) कडूस २१) म्हाळूंगे २२) पाटस २३) कोंढवा २४) भांडगाव २५) डाळज नं ३. २६) माळेगांंव बु।।

सातारा जिल्हा १) विहे २) वाठार किनई ३) निनाम पाडळी ४) आसनगाव ५) भुपाळगड ६)तरडगाव ७) कटगुन ८) अमृतवाडी सोलापूर जिल्हा १) रिधोरे बार्शी २) मोहोळ ३) वडगाव करंमाळा ४) मालेगाव म्हाडा ५) कोंडी ६) शिरसी ७) कडलास ८) निमगाव ९) अक्कलकोट १०) शेळगाव ११) वरवडे माढा १२) औझेवाडी धाराशिव जिल्हा १) इड अंतरगाव २) मोह ३) सांगली जिल्हा १) बलवडी २) रामापूर ३) शेटफळे ४) चिंचाळे ५) विसापूर नाशिक जिल्हा १) कौळाने २) विठ्ठलवाडी ३) चाळीसगाव ४) तळवाडे नागपूर जिल्हा १) रेहाना परभणी १) झारी बारी कोल्हापूर जिल्हा १) आरळे २) सुपात्रे ३) मसुद माले ४) पन्हाळा बीड जिल्हा १) सुकळी

  • गरुड -महाराष्ट्र बेलसर, (मावळ) सांगिसे, टाकवे(खुर्द).
  • शेलार/ शिलाहार अपरांत- यांचे कोल्हापूर व कोकण (महाराष्ट्र).
  • जगताप देवक वडाच, गोत्र अत्री, चंद्रवंशी- सासवड, बारामती (ढाकळे-पांढरे), शिरुर, सातारा, पिं.चिं नखाते, पुणे, महाराष्ट्र. भरतपूर मूळ गादी.
  • जाधव चंद्रवंशी, देवक पानकणीस, गोत्र अत्री- सिंदखेड राजा, विदर्भ,शिंदे-पळसे नाशिक,वाशिम जिल्हा उंब्रज, सासवड, सातारा जळगावजाधव इनामदार येथील भुईंज,निनाम, बहे,अतीत,परिचे, साताऱ्याच्या उत्तरेस सहा कोसावर असलेले गोवे गाव तसेच कोकणातील रत्‍नागिरी चिपळूण तालुक्यातील कुुंभार्लिचेे जाधव संगमेश्वर तालुक्यातील जाधव घराणी खेड तालुक्यातील( ऐनवरेकर जाधव) दापोलीतील जाधव घराणी तसेच महाराष्ट्र, विदर्भात आणि महाराष्ट्रा बाहेर उदरनिर्वाहा साठी पसरलेली जाधव राजे जाधव इनामदार जाधव राव घराणी
  • ढमढेरे - तळेगाव ढमढेरे, खडकवाडी, उदापूर, सावरगाव, घोडे पिंपळगाव, आंबी घारगाव, पारोडी, धानोरे, खुटबाव, चास इ.

(महाराष्ट्र)

  • कड देशमुख-संग्रामदुर्ग. चाकण,सासवड येथील मूळ देशमुख. (चव्हाण कुळ) नायगाव (सिदोबाचे), नानगाव ता. दौंड, सोरतापवाडी. छत्रपती शाहू आणि पेशवे कालीन सरदार घराणे.
  • थोरात - देवक सुर्यफूल, सूर्यवंशी, गोत्र वशिष्ठ, कोल्हापूर, सांगली, सातारा, वाळकी, वीरगाव, पिंपळगाव, खुटबाव, वाळवणे, अष्टा, भूम, ओंड, कार्वे, बहे, वाळवा, येळवी. राजाराम महाराजांपासून पेशवेकालीन सरदार घराणे.
  • [राजेतौर ठाकुर] -कुंतलवंशीय पांडवातील अर्जुनाचे वंशज आणि साडेबावीस गावे गोदावरी नदीच्या काठी जहागिरदार जिल्हा जालना आणि बीड यांच्या सीमेवर
  • घोरपडे,सिसोदीया वंश, राजे घोरपडे - मुधोळ, (महाराष्ट्र, कर्नाटक).
  • घर्गे-देसाई (देशमुख) शिरोळ आणि निमसोद - महाभारतातील यशोवर्धन राजाचे वंशज
  • परिहार-(पऱ्हाड)]]- साडे बारा गावे (वंश सूर्यवंश) गोदरी, अंचरवाडी, भालगाव, पिंप्री, डिग्रस बु, यवता, माळशेंबा, केंदूर
  • पाटील - मूळचे सरदेसाई-सध्याचे वतनदार पाटील बसरेवाडी - भुदरगड (कोल्हापूर), देशमुख घराणे, [कोल्हापूर][बेळगांव][गडहिंग्लज]
  • फरगडे कुळ चितौडगड घराणा, यमाजी फरगडे मूळ पुरूष, पेमगिरी किल्ला, वरवंड, संगमनेर
  • कडु- देशमुख घराणे- शिराळा जि.अमरावती
  • काळे-देशमुख घराणे- १) राशीन, ता.कर्जत, जि.नगर., २)घोडेगाव, ता.आबेगाव,जि.पुणे
  • शिळीमकर देशमुख :(मूळ शिंदे)सरदार घराणे,देशमुख गुंजन मावळ(भोर - राजगड परिसर)
  • काटकर घराणे: वडजल, कुकुडवाड ता. माण

पालकर - मूळचे आताच्या विदर्भ मराठवाडा सीमेवरील मोहलाई सातगाव पाल शृंगरपुर या ठिकाणी पुतळाबाईचे माहेर मोहालाई

  • शिलेदार शिरोळे (पाटील) घराणे - शिवाजीनगर (भांबुर्डे) पुणे शहर, पानिपत वीर शिलेदार शेखोजी शिरोळे (पाटील).
  • गोळे घराणे, भुजजी गोळे,धाकलोजी गोळे, रुद्रजी गोळे १५३ गावात सरनौबत गोळे

मराठा राज्ये

ब्रिटिशांच्या भारतातील आगमनापूर्वी भारतावर मराठ्यांचे साम्राज्य होते. भारत देशावर ब्रिटिश सत्ता येण्यापुर्वी भारताच्या अटक ते कटक (पुर्व-पश्चिम दिशा), पंजाब-हरियाना ते तंजावर (उत्तर-दक्षिण दिशा) या भूभागावर सातारा(चक्रवर्ती राजधानी) अंकीत अनेक मराठी महाराजांची बडोदा, धार, ईंदौर, ग्वाल्हेर, तंजावर अशी राज्ये तसेच मराठी सरदारांची संस्थाने होती.

मराठी साम्राज्यातील प्रमुख प्रांत/राज्य, प्रदेश: [[Image:Raigad.JPG|right|thumb|250px|रायगडचा किल्ला. ही मराठा साम्राज्याची सोळाव्या शतकातील राजधानी होती तर सम्राट शाहूंच्या काळात प्रस्थापित केलेली सातारा ही सतराव्या शतकापर्यंत राजधानी होती.

साचा:मराठा साम्राज्य