विराट कोहलीच्या आंतरराष्ट्रीय शतकांची यादी

भारतपीडिया कडून
Jump to navigation Jump to search

साचा:Use dmy dates

विराट कोहली
कोहली एका जाहिरात कार्यक्रमामध्ये, २०१०

विराट कोहली हा एक भारतीय क्रिकेटपटू असून सध्या तो भारतीय क्रिकेट संघाचा कसोटी कर्णधार आहे.[१] उजव्या हाताने भारताच्या मधल्या फळीत खेळणाऱ्या[२] विराट कोहलीने फेब्रुवारी 2019 पर्यंत आंतरराष्ट्रीय क्रिकेट मध्ये 64 शतके झळकावली आहेत. त्यामध्ये 39 आंतरराष्ट्रीय एकदिवसीय शतके आणि 25 कसोटी शतके आहेत. २०१३ मध्ये वेस्ट इंडीजचा माजी क्रिकेटपटू व्हिव्ह रिचर्ड्स त्याच्या मुलाखतीत कोहलीबाबत म्हणतो की ह्याची फलंदाजी मला माझी आठवण करून देते.[३]

कोहलीने त्याचे एकदिवसीय पदार्पण ऑगस्ट २००८ मध्ये श्रीलंकेविरुद्ध केले,[२] आणि त्याने त्याचे पहिले शतक २००९ मध्ये श्रीलंकेविरुद्ध इडन गार्डन्स, कोलकाता येथे १०७ धावा फटकावून साजरे केले. फेब्रुवारी २०१२ मधील श्रीलंकेविरुद्ध त्याच्या ८६ चेंडूंमधील नाबाद १३३ धावांच्या खेळीमुळे, भारताने ३६.४ षटकांत ३२१ धावांचा यशस्वी पाठलाग केला. कोणत्याही संघाने ऑस्ट्रेलियामध्ये केलेला हा दुसरा सर्वात मोठा यशस्वी पाठलाग होता.[४][५] ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू डीन जोन्स कोहलीच्या ह्या खेळीबद्दल म्हणतो "ही एकदिवसीय क्रिकेटमधील एक सर्वोत्तम खेळी आहे".[६] कोहलीने २०१२ आशिया चषकाच्या पाकिस्तान विरूद्धच्या सामन्यात त्याची सर्वोच्च १८३ धावांची खेळी केली. त्यामुळे भारताने पाकिस्तानचे ३३० धावांचे आव्हान यशस्वीपणे पार केले आणि कोहलीला सामनावीराचा पुरस्कार मिळाला. यानंतर २०१३ मध्ये त्याने, वेस्ट इंडीज मध्ये त्रिकोणी मालिका खेळताना कर्णधार म्हणून त्याचे पहिले शतक झळकावले.[७] ऑक्टोबर २०१३ मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध कोहलीने दुसऱ्या डावात फलंदाजी करताना दोन शतके झळकावली. त्यापैकी ५२ चेंडूतील नाबाद १०० धावांचे पहिले शतक हे भारतातर्फे सर्वात जलद एकदिवसीय शतक आहे.[८] नंतरचे ६१ चेंडूंतील शतक हे भारतातर्फे तिसरे सर्वात जलद शतक आहे. [९] त्याच्या २५ एकदिवसीय शतकांमधील १५ शतके दुसऱ्या डावात आली आहेत. यापेक्षा जास्त दुसऱ्या डावातील शतकांचा विक्रम सचिन तेंडूलकरच्या नावे आहे (१७ शतके).[१०][११] आणि त्याने केलेल्या शतकांपैकी भारताने फक्त दोन एकदिवसीय सामने गमावले आहेत. मार्च २०१६ पर्यंत २५ एकदिवसीय शतके करून, सर्वाधिक शतके करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत तो चवथ्या क्रमांकावर आहे आणि पहिल्या पाचातील तो एकमेव फलंदाज सध्या कार्यरत आहे.[१२]

२०११ मध्ये वेस्ट इंडीजविरुद्ध कसोटी पदार्पण केल्यानंतर[२], त्याने पहिले शतक झळकावले ते जानेवारी २०१२ मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध, ॲडलेड ओव्हल येथे. २०१४-१५ बॉर्डर गावस्कर ट्रॉफीच्या पहिल्या कसोटी सामन्यात त्याने ११५ आणि १४१ धावा केल्या. एकाच कसोटी सामन्याच्या दोन्ही डावात शतके करणारा तो चवथा भारतीय फलंदाज. [१३][१४] त्यास मालिकेमध्ये त्याची कर्णधार म्हणून नेमणूक करण्यात आली होती आणि कर्णधार म्हणून पहिल्या तीन डावांत शतके करणारा तो पहिला क्रिकेटपटू ठरला. कसोटी मधील त्याची ११ पैकी ८ शतके ही भारताबाहेर केलेली आहेत. २०१० मध्ये आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० मध्ये त्याने अजून पर्यंत शतक केलेले नाही; त्याच्या टी२० मधील सर्वात जास्त धावा ऑस्ट्रेलियाविरुद्ध ९० आहेत.[२]

सूची

शेर-ए-बांगला मैदान
शेर-ए-बांगला मैदान, येथे कोहलीने कारकिर्दीतील सर्वोच्च धावा केल्या
चिन्ह अर्थ
साचा:Asterisk नाबाद
साचा:Dagger सामनावीर
साचा:Double-dagger भारतीय संघाचा कर्णधार
स्थान ज्या स्थानावर फलंदाजी केली
मा/प/त स्थळ: मायदेशी, परदेशी किंवा तटस्थ देश
तारीख सामन्याचा पहिला दिवस
विजयी भारताने सामना जिंकला
पराभूत भारताने सामना गमावला
अनिर्णित सामना अनिर्णित राहिला
(ड/ल) डकवर्थ-लुईस नियमानुसार सामन्याचा निकाल
मायदेशी सामना भारतात खेळवला गेला
परदेशी सामना विरोधी संघाच्या देशात खेळवला गेला
तटस्थ सामना भारतात किंवा विरुद्ध संघाच्या देशात खेळवला गेला नाही

कसोटी शतके

कोहलीची कसोटी शतके
क्र. धावा विरुद्ध स्थान डाव कसोटी स्थळ मा/प/त तारीख निकाल संदर्भ
साचा:Ntsh ११६ साचा:Cr ४/४ साचा:Flagicon ॲडलेड ओव्हल, ॲडलेड परदेशी साचा:Dts पराभूत [१५]
साचा:Ntsh १०३साचा:Dagger साचा:Cr २/२ साचा:Flagicon एम्. चिन्नास्वामी मैदान, बंगळूर मायदेशी साचा:Dts विजयी [१६]
साचा:Ntsh १०३ साचा:Cr ४/४ साचा:Flagicon विदर्भ क्रिकेट असोसिएशन मैदान, नागपूर मायदेशी साचा:Dts अनिर्णित [१७]
साचा:Ntsh १०७ साचा:Cr २/४ साचा:Flagicon एम्. ए. चिदंबरम मैदान, चेन्नई मायदेशी साचा:Dts विजयी [१८]
साचा:Ntsh ११९ साचा:Dagger साचा:Cr १/२ साचा:Flagicon न्यू वाँडरर्स मैदान, जोहान्सबर्ग परदेशी साचा:Dts अनिर्णित [१९]
साचा:Ntsh १०५* साचा:Cr २/२ साचा:Flagicon बेसिन रिझर्व, वेलिंग्टन परदेशी साचा:Dts अनिर्णित [२०]
साचा:Ntsh ११५ साचा:Double-dagger साचा:Cr १/४ साचा:Flagicon ॲडलेड ओव्हल, ॲडलेड परदेशी साचा:Dts पराभूत [२१]
साचा:Ntsh १४१ साचा:Double-dagger साचा:Cr १/४ साचा:Flagicon ॲडलेड ओव्हल, ॲडलेड परदेशी साचा:Dts पराभूत [२२]
साचा:Ntsh १६९ साचा:Cr ३/४ साचा:Flagicon मेलबर्न क्रिकेट मैदान, मेलबर्न परदेशी साचा:Dts अनिर्णित [२३]
१० साचा:Ntsh १४७साचा:Double-dagger साचा:Cr ४/४ साचा:Flagicon सिडनी क्रिकेट मैदान, सिडनी परदेशी साचा:Dts अनिर्णित [२४]
११ साचा:Ntsh १०३साचा:Double-dagger साचा:Cr १/३ साचा:Flagicon गाली आंतरराष्ट्रीय मैदान, गाली परदेशी साचा:Dts पराभूत [२५]
१२ साचा:Ntsh २०० साचा:Double-dagger साचा:Cr १/४ साचा:Flagicon सर व्हिव्हियन रिचर्ड्‌स स्टेडियम, अँटिग्वा परदेशी साचा:Dts विजयी [२६]
१३ साचा:Ntsh २११ साचा:Double-dagger साचा:Cr ३/३ साचा:Flagicon होळकर मैदान, इंदूर मायदेशी साचा:Dts विजयी [२७]
१४ साचा:Ntsh १६७ साचा:Daggerसाचा:Double-dagger साचा:Cr २/५ साचा:Flagicon एसीए-व्हिडीसीए क्रिकेट मैदान, विशाखापट्टणम मायदेशी साचा:Dts विजयी [२८]
१५ साचा:Ntsh २३५ साचा:Dagger साचा:Double-dagger साचा:Cr ४/५ साचा:Flagicon वानखेडे मैदान, मुंबई मायदेशी साचा:Dts विजयी [२९]
१६ साचा:Ntsh २०४ साचा:Dagger साचा:Double-dagger साचा:Cr १/१ साचा:Flagicon राजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान, हैदराबाद मायदेशी साचा:Dts विजयी [३०]
१७ साचा:Ntsh १०३* साचा:Double-dagger साचा:Cr १/३ साचा:Flagicon गाली आंतरराष्ट्रीय मैदान, गाली परदेशी साचा:Dts विजयी [३१]
१८ साचा:Ntsh १०४* साचा:Double-dagger साचा:Cr १/३ साचा:Flagicon इडन गार्डन्स, कोलकाता मायदेशी २० नोव्हेंबर २०१७ अनिर्णित [३२]
१९ साचा:Ntsh २१३ साचा:Dagger साचा:Double-dagger साचा:Cr २/३ साचा:Flagicon विदर्भ क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, नागपूर मायदेशी २४ नोव्हेंबर २०१७ विजयी [३३]
२० साचा:Ntsh २४३ साचा:Dagger साचा:Double-dagger साचा:Cr ३/३ साचा:Flagicon फिरोजशाह कोटला मैदान, दिल्ली मायदेशी २ डिसेंबर २०१७ अनिर्णित [३४]
२१ साचा:Ntsh १५३ साचा:Double-dagger साचा:Cr २/३ साचा:Flagicon सुपरस्पोर्ट्स पार्क, सेंच्युरियन परदेशी १३ जानेवारी २०१८ पराभूत [३५]
२२ साचा:Ntsh १४९ साचा:Double-dagger साचा:Cr १/५ साचा:Flagicon एजबॅस्टन, बर्मिंगहॅम परदेशी १ ऑगस्ट २०१८ पराभूत [३६]
२३ साचा:Ntsh १०३ साचा:Daggerसाचा:Double-dagger साचा:Cr ३/५ साचा:Flagicon ट्रेंट ब्रिज, नॉटिंगहॅम परदेशी २० ऑगस्ट २०१८ विजयी [३७]
२४ साचा:Ntsh १३९ साचा:Double-dagger साचा:Cr १/२ साचा:Flagicon सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशन मैदान, राजकोट मायदेशी ४ ऑक्टोबर २०१८ विजयी [३८]
२५ साचा:Ntsh १२३ साचा:Double-dagger साचा:Cr २/४ साचा:Flagicon पर्थ स्टेडियम, पर्थ परदेशी १४ डिसेंबर २०१८ पराभूत [३९]

एकदिवसीय शतके

कोहलीची आंतरराष्ट्रीय एकदिवसीय शतके
क्र. धावा विरुद्ध स्थान डाव स्ट्रा/रे स्थळ मा/प/त तारीख निकाल संदर्भ
साचा:Ntsh १०७ साचा:Cr ९३.८५ साचा:Flagicon इडन गार्डन्स, कोलकाता मायदेशी साचा:Dts विजयी [४०]
साचा:Ntsh १०२* साचा:Dagger साचा:Cr १०७.३६ साचा:Flagicon शेर-ए-बांगला मैदान, ढाका परदेशी साचा:Dts विजयी [४१]
साचा:Ntsh ११८ साचा:Dagger साचा:Cr ९१.५२ साचा:Flagicon एसीए-व्हिडीसीए क्रिकेट मैदान, विशाखापट्टणम् मायदेशी साचा:Dts विजयी [४२]
साचा:Ntsh १०५ साचा:Dagger साचा:Cr १००.९६ साचा:Flagicon नेहरू स्टेडियम, गुवाहाटी मायदेशी साचा:Dts विजयी [४३]
साचा:Ntsh १००* साचा:Cr १२०.४८ साचा:Flagicon शेर-ए-बांगला मैदान, ढाका परदेशी साचा:Dts विजयी [४४]
साचा:Ntsh १०७ साचा:Cr ११५.०५ साचा:Flagicon सोफिया गार्डन्स, कार्डीफ परदेशी साचा:Dts पराभूत (ड/ल) [४५]
साचा:Ntsh ११२* साचा:Dagger साचा:Cr ११४.२८ साचा:Flagicon फिरोजशाह कोटला मैदान, दिल्ली मायदेशी साचा:Dts विजयी [४६]
साचा:Ntsh ११७ साचा:Dagger साचा:Cr ९५.१२ साचा:Flagicon एसीए-व्हिडीसीए क्रिकेट मैदान, विशाखापट्टणम् मायदेशी साचा:Dts विजयी [४७]
साचा:Ntsh १३३* साचा:Dagger साचा:Cr १५४.६५ साचा:Flagicon बेलेराइव्ह ओव्हल, होबार्ट तटस्थ साचा:Dts विजयी [४८]
10 साचा:Ntsh १०८ साचा:Dagger साचा:Cr ९०.०० साचा:Flagicon शेर-ए-बांगला मैदान, ढाका तटस्थ साचा:Dts विजयी [४९]
११ साचा:Ntsh १८३ साचा:Dagger साचा:Cr १२३.६४ साचा:Flagicon शेर-ए-बांगला मैदान, ढाका तटस्थ साचा:Dts विजयी [५०]
१२ साचा:Ntsh १०६ साचा:Dagger साचा:Cr ९३.८० साचा:Flagicon महिंद राजपक्ष आंतरराष्ट्रीय मैदान, हंबन्टोटा परदेशी साचा:Dts विजयी [५१]
१३ साचा:Ntsh १२८* साचा:Dagger साचा:Cr १०७.५६ साचा:Flagicon रणसिंगे प्रेमदासा मैदान, कोलंबो परदेशी साचा:Dts विजयी [५२]
१४ साचा:Ntsh १०२ साचा:Dagger साचा:Double-dagger साचा:Cr १२२.८९ साचा:Flagicon क्वीन्स पार्क ओव्हल, पोर्ट ऑफ स्पेन परदेशी साचा:Dts विजयी (ड/ल) [५३]
१५ साचा:Ntsh ११५ साचा:Dagger साचा:Double-dagger साचा:Cr १०६.४८ साचा:Flagicon हरारे स्पोर्टस् क्लब, हरारे परदेशी साचा:Dts विजयी [५४]
१६ साचा:Ntsh १००* साचा:Cr १९२.३० साचा:Flagicon सवाई मानसिंग मैदान, जयपूर मायदेशी साचा:Dts विजयी [५५]
१७ साचा:Ntsh ११५* साचा:Dagger साचा:Cr १७४.२४ साचा:Flagicon विदर्भ क्रिकेट असोसिएशन मैदान, नागपूर मायदेशी साचा:Dts विजयी [५६]
१८ साचा:Ntsh १२३ साचा:Cr ११०.८१ साचा:Flagicon मॅकलीन पार्क, नेपियर परदेशी साचा:Dts पराभूत [५७]
१९ साचा:Ntsh १३६ साचा:Dagger साचा:Double-dagger साचा:Cr १११.४७ साचा:Flagicon खान साहेब ओस्मान अली मैदान, फतुल्ला परदेशी साचा:Dts विजयी [५८]
२० साचा:Ntsh १२७ साचा:Dagger साचा:Cr १११.४० साचा:Flagicon एच.पी.सी.ए. मैदान, धरमशाला मायदेशी साचा:Dts विजयी [५९]
२१ साचा:Ntsh १३९* साचा:Double-dagger साचा:Cr ११०.३१ साचा:Flagicon जेएससीए आंतरराष्ट्रीय मैदान संकुल, रांची मायदेशी साचा:Dts विजयी [६०]
२२ साचा:Ntsh १०७ साचा:Dagger साचा:Cr ८४.९ साचा:Flagicon ॲडलेड ओव्हल, ॲडलेड तटस्थ साचा:Dts विजयी [६१]
२३ साचा:Ntsh १३८ साचा:Dagger साचा:Cr ९८.५७ साचा:Flagicon एम.ए. चिदंबरम मैदान, चेन्नई मायदेशी साचा:Dts विजयी [६२]
२४ साचा:Ntsh ११७ साचा:Cr १००.०० साचा:Flagicon मेलबर्न क्रिकेट मैदान, मेलबर्न परदेशी साचा:Dts पराभूत [६३]
२५ साचा:Ntsh १०६ साचा:Cr ११५.२१ साचा:Flagicon मानुका ओव्हल, कॅनबेरा परदेशी साचा:Dts पराभूत [६४]
२६ साचा:Ntsh १५४* साचा:Dagger साचा:Cr ११४.९२ साचा:Flagicon पंजाब क्रिकेट असोसिएशन मैदान, मोहाली मायदेशी साचा:Dts विजयी [६५]
२७ साचा:Ntsh १२२ साचा:Double-dagger साचा:Cr ११६.१९ साचा:Flagicon महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन मैदान, पुणे मायदेशी साचा:Dts विजयी [६६]
२८ साचा:Ntsh १११* साचा:Dagger साचा:Double-dagger साचा:Cr ९६.५२ साचा:Flagicon सबाइना पार्क, किंगस्टन परदेशी साचा:Dts विजयी [६७]
२९ साचा:Ntsh १३१ साचा:Dagger साचा:Double-dagger साचा:Cr १३६.४५ साचा:Flagicon रणसिंगे प्रेमदासा मैदान, कोलंबो परदेशी साचा:Dts विजयी [६८]
३० साचा:Ntsh ११०* साचा:Double-dagger साचा:Cr ९४.८२ साचा:Flagicon रणसिंगे प्रेमदासा मैदान, कोलंबो परदेशी साचा:Dts विजयी [६९]
३१ साचा:Ntsh १२१ साचा:Double-dagger साचा:Cr ९६.८० साचा:Flagicon वानखेडे स्टेडियम, मुंबई मायदेशी २२ ऑक्टोबर २०१७ पराभूत [७०]
३२ साचा:Ntsh 113 साचा:Double-dagger साचा:Cr १०६.६० साचा:Flagicon ग्रीन पार्क, कानपूर मायदेशी २९ ऑक्टोबर २०१७ विजयी [७१]
३३ साचा:Ntsh ११२ साचा:Dagger साचा:Double-dagger साचा:Cr ९४.११ साचा:Flagicon सहारा स्टेडियम किंग्जमेड, डर्बन परदेशी १ फेब्रुवारी २०१८ विजयी [७२]
३४ साचा:Ntsh १६०* साचा:Dagger साचा:Double-dagger साचा:Cr १००.६२ साचा:Flagicon पीपीसी न्यूलॅन्ड्स मैदान, केपटाऊन परदेशी ७ फेब्रुवारी २०१८ विजयी [७३]
३५ साचा:Ntsh १२९* साचा:Dagger साचा:Double-dagger साचा:Cr १३४.३७ साचा:Flagicon सुपरस्पोर्ट्स पार्क, सेंच्युरियन परदेशी १६ फेब्रुवारी २०१८ विजयी [७४]

संदर्भ आणि नोंदी

साचा:संदर्भयादी

  1. विराट कोहली समोर आशिया चषकामध्ये भारताच्या कर्णधार पदाचे आव्हान (इंग्रजी मजकूर)
  2. २.० २.१ २.२ २.३ विराट कोहली
  3. विराट कोहली मला माझी आठवण करून देतो: व्हिव्ह रिचर्ड्स
  4. बरसणार्‍या कोहलीमुळे भारताचे स्पर्धेतील आव्हान जिवंत (इंग्रजी मजकूर)
  5. कॉमनवेल्थ बँक मालिका, २०११-१२
  6. डीन जोन्सकडून कोहलीची प्रशंसा (इंग्रजी मजकूर)
  7. कोहलीचे भारताचा एकदिवसीय कर्णधार म्हणून पहिले शतक (इंग्रजी मजकूर)
  8. नोंदी / आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने / फलंदाजीतील विक्रम / सर्वात जलद शतके
  9. कोहलीचा सर्वात जलद १७ शतकांचा विक्रम (इंग्रजी मजकूर)
  10. कोहलीची दुसर्‍या डावात शतके
  11. आकडेवारी / स्टॅट्सगुरु / आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने / फलंदाजीतील विक्रम / दुसरा डाव
  12. नोंदी / आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने / फलंदाजीती विक्रम / कारकिर्दीतील सर्वाधिक शतके
  13. कर्णधारपदाच्या पहिल्याच सामन्यात दोन शतके
  14. नोंदी / कसोटी सामने / फलंदाजीतील विक्रम / एका सामन्याच्या दोन्ही डावांत शतके
  15. ४थी कसोटीः ऑस्ट्रेलिया वि. भारत, ॲडलेड, जानेवारी २४-२८, २०१२ | धावफलक
  16. २री कसोटी: भारत वि. न्यूझीलंड, बंगळूर, ऑगस्ट ३१ – सप्टेंबर ३, २०१२ | धावफलक
  17. ४थी कसोटी: भारत वि. इंग्लंड, नागपूर, डिसेंबर १३-१७, २०१२ | धावफलक
  18. १ली कसोटी: भारत वि. ऑस्ट्रेलिया, चेन्नई, फेब्रुवारी २२-१६, २०१३ | धावफलक
  19. १ली कसोटी: दक्षिण आफ्रिका वि. भारत, जोहान्सबर्ग, डिसेंबर १८-२२, २०१३ | धावफलक
  20. २री कसोटी: न्यूझीलंड वि. भारत, वेलिंग्टन, फेब्रुवारी १४-१८, २०१४ | धावफलक
  21. १ली कसोटी: ऑस्ट्रेलिया वि. भारत, ॲडलेड, डिसेंबर ९-१३, २०१४ | धावफलक
  22. १ली कसोटी: ऑस्ट्रेलिया वि. भारत, ॲडलेड, डिसेंबर ९-१३, २०१४ | धावफलक
  23. ३री कसोटी: ऑस्ट्रेलिया वि. भारत, मेलबर्न, डिसेंबर २६-३०, २०१४ | धावफलक
  24. ४थी कसोटी: ऑस्ट्रेलिया वि. भारत, सिडनी, जानेवारी ६-१०, २०१५ | धावफलक
  25. १ली कसोटी: श्रीलंका वि. भारत, गाली, ऑगस्ट १२-१५, २०१५ | धावफलक
  26. भारताचा वेस्ट इंडीज आणि अमेरिका दौरा, १ली कसोटी: वेस्ट इंडीज वि. भारत, नॉर्थ साउंड, जुलै २१-२४, २०१६ | धावफलक
  27. न्यूझीलंडचा भारतदौरा, ३री कसोटी: भारत वि न्यूझीलंड, इंदूर, ऑक्टोबर ८-१२, २०१६ | धावफलक
  28. २री कसोटी: भारत वि. इंग्लंड, विशाखापट्टणम, जानेवारी १७-२१, २०१६ | धावफलक
  29. इंग्लंडचा भारत दौरा, ४थी कसोटी: भारत वि इंग्लंड, मुंबई, डिसेंबर ८-१२, २०१६
  30. बांगलादेशचा भारत दौरा, एकमेव कसोटी: भारत वि बांगलादेश, हैदराबाद, फेब्रुवारी ९-१३, २०१७
  31. भारताचा श्रीलंका दौरा, एकमेव कसोटी: भारत वि श्रीलंका, गाली, जुलै २६-३०, २०१७
  32. श्रीलंकेचा भारत दौरा, पहिली कसोटी: भारत वि श्रीलंका, कोलकाता, नोव्हेंबर १६-२०, २०१७
  33. श्रीलंकेचा भारत दौरा, दुसरी कसोटी: भारत वि श्रीलंका, नागपूर, नोव्हेंबर २४-२८, २०१७
  34. श्रीलंकेचा भारत दौरा, तिसरी कसोटी: भारत वि श्रीलंका, दिल्ली, डिसेंबर २-६, २०१७
  35. भारताचा दक्षिण अफ्रिका दौरा, दुसरी कसोटी: भारत वि दक्षिण आफ्रिका, सेंच्युरियन, जानेवारी १३-१७, २०१८
  36. भारताचा इंग्लंड दौरा, पहिली कसोटी: भारत वि इंग्लंड, बर्मिंगहॅम, ऑगस्ट १-५, २०१८
  37. भारताचा इंग्लंड दौरा, तिसरी कसोटी: भारत वि इंग्लंड, नॉटिंगहॅम, ऑगस्ट २०-२४, २०१८
  38. वेस्ट इंडीजचा भारत दौरा, पहिली कसोटी: भारत वि वेस्ट इंडीज, राजकोट, ऑक्टोबर ४-८, २०१८
  39. भारताचा ऑस्ट्रेलिया दौरा, दुसरी कसोटी: भारत वि ऑस्ट्रेलिया, पर्थ, डिसेंबर १४-१८, २०१८
  40. ४था एकदिवसीय सामना: भारत वि. श्रीलंका, कोलकाता, डिसेंबर २४, २००९ | धावफलक
  41. ६वा एकदिवसीय सामना: बांगलादेश वि. भारत, ढाका, जानेवारी ११, २०१० | धावफलक
  42. २रा एकदिवसीय सामना: भारत वि. ऑस्ट्रेलिया, विशाखाट्टणम्, ऑक्टोबर २०, २०१०| धावफलक
  43. १ला एकदिवसीय सामना: भारत वि. न्यूझीलंड, गुवाहाटी, नोव्हेंबर २८, २०१० | धावफलक
  44. १ला एकदिवसीय सामना, ब गट: बांगलादेश वि. भारत, ढाका, फेब्रुवारी १९, २०११ | धावफलक
  45. ५वा एकदिवसीय सामना: इंग्लंड वि. भारत, कार्डीफ, सप्टेंबर १६, २०११ | धावफलक
  46. २रा एकदिवसीय सामना: भारत वि. इंग्लंड, दिल्ली, ऑक्टोबर १७, २०११ | धावफलक
  47. २रा एकदिवसीय सामना: भारत वि. वेस्ट इंडीज, विशाखापट्टणम्, डिसेंबर २, २०११ | धावफलक
  48. ११वा एकदिवसीय सामना: भारत वि. श्रीलंका, होबार्ट, फेब्रुवारी २८, २०१२ | धावफलक
  49. २रा एकदिवसीय सामना: भारत वि. श्रीलंका, ढाका, मार्च १३, २०१२ | धावफलक
  50. ५वा एकदिवसीय सामना: भारत वि. पाकिस्तान, ढाका, मार्च १८, २०१२ | धावफलक
  51. १ला एकदिवसीय सामना: श्रीलंका वि. भारत, हंबन्टोटा, जुलै २१, २०१२ | धावफलक
  52. ४था एकदिवसीय सामना: श्रीलंका वि. भारत, कोलंबो (आरपीएस), जुलै ३१, २०१२ | धावफलक
  53. ४था एकदिवसीय सामना: वेस्ट इंडीज वि. भारत, पोर्ट ऑफ स्पेन, जुलै ५, २०१३ | धावफलक
  54. १ला एकदिवसीय सामना: झिंबाब्वे वि. भारत, हरारे, जुलै २४, २०१३ | धावफलक
  55. २रा एकदिवसीय सामना: भारत वि. ऑस्ट्रेलिया, जयपूर, ऑक्टोबर १६, २०१३ | धावफलक
  56. ६वा एकदिवसीय सामना: भारत वि. ऑस्ट्रेलिया, नागपूर, ऑक्टोबर ३०, २०१३ | धावफलक
  57. १ला एकदिवसीय सामना: न्यूझीलंड वि. भारत, नेपियर, जानेवारी १९, २०१४ | धावफलक
  58. आशिया चषक, २रा एकदिवसीय सामना: बांगलादेश वि. भारत, फतुल्ला, फेब्रुवारी २६, २०१४ | धावफलक
  59. ४था एकदिवसीय सामना: भारत वि. वेस्ट इंडीज, धरमशाला, ऑक्टोबर १७, २०१४ | धावफलक
  60. ५वा एकदिवसीय सामना: भारत वि. श्रीलंका, रांची, नोव्हेंबर १६, २०१४ | धावफलक
  61. आयसीसी क्रिकेट विश्वचषक २०१५, ४था एकदिवसीय सामना, गट ब: भारत वि. पाकिस्तान, ॲडलेड, फेब्रुवारी १५, २०१५ | धावफलक
  62. ४था एकदिवसीय सामना: भारत वि. दक्षिण आफ्रिका, चेन्नई, ऑक्टोबर २२, २०१५ | धावफलक
  63. ३रा एकदिवसीय सामना: ऑस्ट्रेलिया वि. भारत, मेलबर्न, जानेवारी १७, २०१६ | धावफलक
  64. ४था एकदिवसीय सामना: ऑस्ट्रेलिया वि. भारत, कॅनबेरा, जानेवारी २०, २०१६ | धावफलक
  65. साचा:संकेतस्थळ स्रोत
  66. साचा:संकेतस्थळ स्रोत
  67. साचा:संकेतस्थळ स्रोत
  68. साचा:संकेतस्थळ स्रोत
  69. साचा:संकेतस्थळ स्रोत
  70. न्यूझीलंडचा भारत दौरा, १ला एकदिवसीय सामना: भारत वि न्यूझीलंड, मुंबई, २२ ऑक्टोबर २०१७
  71. न्यूझीलंडचा भारत दौरा, ३रा एकदिवसीय सामना: भारत वि न्यूझीलंड, कानपूर, २९ ऑक्टोबर २०१७
  72. भारताचा दक्षिण आफ्रिका दौरा, १ला एकदिवसीय सामना: भारत वि दक्षिण आफ्रिका, डर्बन, १ फेब्रुवारी २०१८
  73. भारताचा दक्षिण आफ्रिका दौरा, ३रा एकदिवसीय सामना: भारत वि दक्षिण आफ्रिका, केपटाऊन, ७ फेब्रुवारी २०१८
  74. भारताचा दक्षिण आफ्रिका दौरा, ६वा एकदिवसीय सामना: भारत वि दक्षिण आफ्रिका, सेंच्युरियन, १ फेब्रुवारी २०१८