२०१९ इंडियन प्रीमियर लीग

साचा:Infobox cricket tournament इंडियन प्रीमियर लीगचा २०१९चा मोसम हा आयपीएल १२ किंवा विवो आयपीएल २०१९ म्हणूनही ओळखला जाणारी स्पर्धा एप्रिल-मे २०१९ मध्ये खेळविण्यात येणार आहे.[][] बीसीसीआय मार्फत २००७ साली सुरू झालेल्या ट्वेंटी२० क्रिकेटचा हा बारावा हंगाम आहे. याधीच्या मोसमात खेळलेल्या आठ संघ स्पर्धेत सहभागी झाले आहेत. २०१८चा मोसम ७ एप्रिल २०१७ रोजी सुरू झाला तर २७ मे २०१८ रोजी अंतिम सामन्याने मोसमाची सांगता झाली. २०१८ च्या मोसमामध्ये चेन्नई सुपर किंग्स संघाने स्पर्धेचे विजेतेपद मिळविले होते. वृत्तपत्रांच्या बातम्यांनुसार २०१९ लोकसभा निवडणुकांमुळे हा हंगाम दक्षिण आफ्रिका अथवा संयुक्त अरब अमिराती येथे होणार असल्याची शक्यता होती.[][]

भारत क्रिकेट संघाचा क्रिकेट विश्वचषक, २०१९मधील २ जूनचा सामना ५ जूनला खेळविण्यात येणार आहे कारण लोढा समितीच्या शिफारसीनुसार आयपीएल आणि आंतरराष्ट्रीय सामन्यामध्ये किमान १५ दिवसांची विश्रांती असणे आवश्यक आहे.[]

४ डिसेंबर २०१८ रोजी दिल्ली डेअरडेव्हिल्सचे नाव बदलून दिल्ली कॅपीटल्स ठेवण्यात आले.[]

१२ मे २०१९ रोजी झालेल्या अंतिम सामन्यात मुंबई इंडियन्स संघाने चेन्नई सुपर किंग्सचा अवघ्या एका धावेने पराभव करून चवथ्यांदा आयपीएलचे विजेतेपद मिळवले.[] डेव्हिड वॉर्नरने स्पर्धेमध्ये सर्वाधिक ६९२ धावा करून ऑरेंज कॅप मिळवली, तर चेन्नई सुपर किंग्सच्या इम्रान ताहिरने सर्वाधिक २६ बळी मिळवत पर्पल कॅपचा मान मिळवला. कोलकाता नाईट रायडर्सचा खेळाडू आंद्रे रसेल ह्याला मालिकावीराचा पुरस्कार मिळाला. कोलकात्याचाच शुभमन गिल स्पर्धेतील उदयोन्मुख खेळाडूला दिल्या जाणाऱ्या खास पुरस्काराचा मानकरी ठरला.

संघ संपादन

साचा:मुख्यलेख

मैदाने संपादन

बंगलोर दिल्ली हैदराबाद कोलकाता
रॉयल चॅलेंजर्स बंगलोर दिल्ली कॅपिटल्स सनरायजर्स हैदराबाद कोलकाता नाईट रायडर्स
एम. चिन्नास्वामी स्टेडियम फिरोजशाह कोटला मैदान राजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान इडन गार्डन्स
क्षमता: ३५,००० क्षमता: ४१,००० क्षमता: ५५,००० क्षमता: ६८,०००
नखुले निर्माणात त्रुटी: संचिका अस्तित्वात नाही नखुले निर्माणात त्रुटी: संचिका अस्तित्वात नाही नखुले निर्माणात त्रुटी: संचिका अस्तित्वात नाही नखुले निर्माणात त्रुटी: संचिका अस्तित्वात नाही
जयपूर साचा:Location map+
राजस्थान रॉयल्स
सवाई मानसिंह मैदान
क्षमता: २५,०००
नखुले निर्माणात त्रुटी: संचिका अस्तित्वात नाही
मुंबई
मुंबई इंडियन्स
वानखेडे स्टेडियम
क्षमता: ३३,०००
नखुले निर्माणात त्रुटी: संचिका अस्तित्वात नाही
मोहाली चेन्नई विशाखापट्टणम
किंग्स XI पंजाब चेन्नई सुपर किंग्स प्ले ऑफ्स
पंजाब क्रिकेट असोसिएशन मैदान एम.ए. चिदंबरम स्टेडियम एसीए-व्हिडीसीए क्रिकेट मैदान
क्षमता: २६,००० क्षमता: ३९,००० क्षमता: २७,५००
नखुले निर्माणात त्रुटी: संचिका अस्तित्वात नाही नखुले निर्माणात त्रुटी: संचिका अस्तित्वात नाही नखुले निर्माणात त्रुटी: संचिका अस्तित्वात नाही

संघ आणि क्रमवारी संपादन

गुणफलक संपादन

साचा:२०१९ इंडियन प्रीमियर लीग गुणफलक

स्पर्धा प्रगती संपादन

साचा:२०१९ इंडियन प्रीमियर लीग स्पर्धा प्रगती

सामने निकाल संपादन

साचा:२०१९ इंडियन प्रीमियर लीग साखळी सामने निकाल

साखळी सामने संपादन

साचा:२०१९ आयपीएल सामना १


साचा:२०१९ आयपीएल सामना २


साचा:२०१९ आयपीएल सामना ३


साचा:२०१९ आयपीएल सामना ४


साचा:२०१९ आयपीएल सामना ५


साचा:२०१९ आयपीएल सामना ६


साचा:२०१९ आयपीएल सामना ७


साचा:२०१९ आयपीएल सामना ८


साचा:२०१९ आयपीएल सामना ९


साचा:२०१९ आयपीएल सामना १०


साचा:२०१९ आयपीएल सामना ११


साचा:२०१९ आयपीएल सामना १२


साचा:२०१९ आयपीएल सामना १३


साचा:२०१९ आयपीएल सामना १४


साचा:२०१९ आयपीएल सामना १५


साचा:२०१९ आयपीएल सामना १६


साचा:२०१९ आयपीएल सामना १७


साचा:२०१९ आयपीएल सामना १८


साचा:२०१९ आयपीएल सामना १९


साचा:२०१९ आयपीएल सामना २०


साचा:२०१९ आयपीएल सामना २१


साचा:२०१९ आयपीएल सामना २२


साचा:२०१९ आयपीएल सामना २३


साचा:२०१९ आयपीएल सामना २४


साचा:२०१९ आयपीएल सामना २५


साचा:२०१९ आयपीएल सामना २६


साचा:२०१९ आयपीएल सामना २७


साचा:२०१९ आयपीएल सामना २८


साचा:२०१९ आयपीएल सामना २९


साचा:२०१९ आयपीएल सामना ३०


साचा:२०१९ आयपीएल सामना ३१


साचा:२०१९ आयपीएल सामना ३२


साचा:२०१९ आयपीएल सामना ३३


साचा:२०१९ आयपीएल सामना ३४


साचा:२०१९ आयपीएल सामना ३५


साचा:२०१९ आयपीएल सामना ३६


साचा:२०१९ आयपीएल सामना ३७


साचा:२०१९ आयपीएल सामना ३८


साचा:२०१९ आयपीएल सामना ३९


साचा:२०१९ आयपीएल सामना ४०


साचा:२०१९ आयपीएल सामना ४१


साचा:२०१९ आयपीएल सामना ४२


साचा:२०१९ आयपीएल सामना ४३


साचा:२०१९ आयपीएल सामना ४४


साचा:२०१९ आयपीएल सामना ४५


साचा:२०१९ आयपीएल सामना ४६


साचा:२०१९ आयपीएल सामना ४७


साचा:२०१९ आयपीएल सामना ४८


साचा:२०१९ आयपीएल सामना ४९


साचा:२०१९ आयपीएल सामना ५०


साचा:२०१९ आयपीएल सामना ५१


साचा:२०१९ आयपीएल सामना ५२


साचा:२०१९ आयपीएल सामना ५३


साचा:२०१९ आयपीएल सामना ५४


साचा:२०१९ आयपीएल सामना ५५


साचा:२०१९ आयपीएल सामना ५६

प्ले ऑफ फेरी संपादन

साचा:इंडियन प्रीमियर लीग प्लेऑफ

प्राथमिक संपादन

पात्रता १

साचा:२०१९ आयपीएल सामना ५७

बाद

साचा:२०१९ आयपीएल सामना ५८

पात्रता २

साचा:२०१९ आयपीएल सामना ५९

अंतिम संपादन

साचा:२०१९ आयपीएल सामना ६०

संदर्भ व नोंदी संपादन

साचा:संदर्भयादी