Deprecated: Caller from MediaWiki\Cache\LinkCache::fetchPageRow ignored an error originally raised from MediaWiki\Extension\SmartCommons\Store\MetadataStore::updateMetadata: [1054] Unknown column 'scf_url' in 'SET' in /www/wwwroot/enwiki/w/includes/debug/MWDebug.php on line 385
महाराष्ट्रातील लेण्यांची यादी - मराठीपिडिया Jump to content

महाराष्ट्रातील लेण्यांची यादी

मराठीपिडिया कडून

भारताच्या महाराष्ट्र राज्यामधील लेण्यांची यादी खालीलप्रमाणे आहे.

नाव स्थान वर्ष चित्र
०१ अगाशिव लेणी कऱ्हाड, सातारा जिल्हा
०२ अजिंठा लेणी अजिंठा, औरंगाबाद जिल्हा नखुले निर्माणात त्रुटी: संचिका अस्तित्वात नाही
०३ औरंगाबाद लेणी औरंगाबाद नखुले निर्माणात त्रुटी: संचिका अस्तित्वात नाही
०४ कान्हेरी लेणी मुंबई जिल्हा
०५ कार्ले लेणी पुणे जिल्हा
०६ कुडा लेणी रायगड जिल्हा
०७ कोंडाणा लेणी रायगड जिल्हा
०८ खरोसा लेणी लातूर जिल्हा
०९ गांधारपाले लेणी रायगड जिल्हा
१० घटोत्कच लेणी औरंगाबाद जिल्हा
११ घारापुरी लेणी एलिफंटा द्वीप, रायगड नखुले निर्माणात त्रुटी: संचिका अस्तित्वात नाही
१२ घोरावाडी लेणी पुणे जिल्हा
१३ ठाणाळे लेणी रायगड जिल्हा
१४ तुळजा लेणी पुणे जिल्हा
१५ त्रिरश्मी लेणी (पांडवलेणी) नाशिक जिल्हा
१६ नाडसूर लेणी रायगड जिल्हा
१७ नेणावली लेणी रायगड जिल्हा
१८ पन्हाळेकाजी लेणी रत्‍नागिरी जिल्हा
१९ पाताळेश्वर
२० पितळखोरे औरंगाबाद जिल्हा
२१ बहरोट लेणी Dahanu, ठाणे जिल्हा
२२ बेडसे लेणी मावळ, पुणे जिल्हा नखुले निर्माणात त्रुटी: संचिका अस्तित्वात नाही
२३ भटाळा लेणी चंद्रपूर जिल्हा 5th Century CE
२४ भाजे लेणी मावळ, पुणे जिल्हा नखुले निर्माणात त्रुटी: संचिका अस्तित्वात नाही
२५ मंडपेश्वर लेणी मुंबई जिल्हा
२६ महाकाली लेणी मुंबई जिल्हा
२७ लेण्याद्री लेणी पुणे जिल्हा
२८ वाई लेणी सातारा जिल्हा
२९ वेरूळ लेणी औरंगाबाद जिल्हा नखुले निर्माणात त्रुटी: संचिका अस्तित्वात नाही
३० शिरवळ लेणी पुणे जिल्हा
३१ शिवनेरी लेणी पुणे जिल्हा
३२ भोकरदन लेणी जालना जिल्हा
३३ शिवलेणी अंबाजोगाई नखुले निर्माणात त्रुटी: संचिका अस्तित्वात नाही
३४ शेराळवाडी लेणी

अधिकची गावानुसार यादी[संपादन | स्रोत संपादित करा]

  1. कऱ्हाड — कऱ्हाड, कुंडल, पोहाळे, पन्हाळा किल्ला, लोहारी, शिरवळ इ.
  2. कान्हेरी लेणी बोरीवली येथे संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात आहेत.
  3. कोकण- करसंबले, कुडे-मांदाड, खेड?? (रत्‍नागिरी???), चिपळूण, चौल, नाडसूर, महाड, वाडा-विमलेश्वर, पन्हाळे इ.
  4. जीवदानी लेणी विरार येथे आहेत.
  5. जुन्नर- जुन्नर, नाणेघाट, पुलू सोनाळे, हरिश्चंद्रगड इ.
  6. जोगेश्वरी लेणी जोगेश्वरी (पूर्व) येथे महाकाली गुहांच्या अगदी जवळ आहेत.
  7. देवगिरी- अजिंठा, औरंगाबाद, खडकी, घटोत्कच, पायण, पितळखोरे, वेरूळ, अंबाजोगाई इ.
  8. नाशिक — अंकाई-तंकाई, चांभारलेणी, पांडवलेणी इ.
  9. महाकाली गुहांना कोंदीवटे गुहा ह्या नावांनी ओळखले जाते. ह्या अंधेरीला आहेत.
  10. मागाठणे लेणी ही बोरीवलीच्या कान्हेरी गुहांच्या पश्चिमेला ६ किलोमीटरवर आहेत.
  11. मुंबई — कान्हेरी, कोंदीवटे (कोंडाणे?), घारापुरी, जोगेश्वरी, मंडपेश्वर, लोणाड (कल्याण-नाशिक रोडवर) इ.
  12. लोणावळेकार्ले, कोंडाणे, बेडसे, भाजे, शेलारवाडी, येलघोल. इ.
  13. इतर — माहूर, धाराशिव, खरोसा, पाले, पुणे शहरातील पाताळेश्वर लेणी, येलघोल लेणी, .
  14. नागभीड भद्रावती देऊरवाडा भटाळा या गावीही लेणी आहेत.

हेही पहा[संपादन | स्रोत संपादित करा]

बाह्य दुवे[संपादन | स्रोत संपादित करा]

साचा:कॉमन्स वर्ग

साचा:संदर्भनोंदी []


साचा:महाराष्ट्रातील लेणी

  1. प्रा. जोशी सु.ह. महाराष्ट्रातील लेणी