Jump to content

झी मराठी सर्वोत्कृष्ट शीर्षकगीत पुरस्कार

मराठीपिडिया कडून

साचा:Infobox award

झी मराठी सर्वोत्कृष्ट शीर्षकगीत पुरस्कार दरवर्षी झी मराठी वाहिनी तर्फे मराठी मालिकांमधील सर्वोत्तम शीर्षकगीताला दिला जातो. हा झी मराठी उत्सव नात्यांचा पुरस्कारांमधील एक पुरस्कार आहे.

विजेते आणि नामांकने[संपादन | स्रोत संपादित करा]

वर्ष शीर्षकगीत
२००४
घडलंय बिघडलंय
श्रीयुत गंगाधर टिपरे
अवंतिका
साहेब बीबी आणि मी
बंधन
वादळवाट
२००५
वादळवाट
ऊन पाऊस
अधुरी एक कहाणी
घडलंय बिघडलंय
साहेब बीबी आणि मी
होम मिनिस्टर
२००६
ऊन पाऊस
या सुखांनो या
वादळवाट
अवघाचि संसार
घडलंय बिघडलंय
होम मिनिस्टर
२००७
असंभव
या सुखांनो या
वहिनीसाहेब
अवघाचि संसार
घडलंय बिघडलंय
होम मिनिस्टर
सा रे ग म प
हास्य सम्राट
२००८
कळत नकळत
या सुखांनो या
वहिनीसाहेब
अवघाचि संसार
घडलंय बिघडलंय
होम मिनिस्टर
एका पेक्षा एक
हास्य सम्राट
असंभव
२००९
कुलवधू
अवघाचि संसार
कळत नकळत
सावित्री
असंभव
मालवणी डेज
सा रे ग म प
एका पेक्षा एक
कॉन्स्टेबल कामना कामतेकर
होम मिनिस्टर
२०१०
माझिया प्रियाला प्रीत कळेना
कुंकू
भाग्यलक्ष्मी
लज्जा
शुभं करोति
अमरप्रेम
फू बाई फू
२०११
मराठी पाऊल पडते पुढे
एकाच ह्या जन्मी जणू
आभास हा
गुंतता हृदय हे
राम राम महाराष्ट्र
पिंजरा
मधु इथे अन् चंद्र तिथे
२०१२
उंच माझा झोका
डब्बा गुल
मधली सुट्टी
तू तिथे मी
दिल्या घरी तू सुखी राहा
मला सासू हवी
अजूनही चांदरात आहे
२०१३
राधा ही बावरी
तू तिथे मी
होणार सून मी ह्या घरची
तुझं माझं जमेना
आम्ही सारे खवय्ये
शेजारी शेजारी पक्के शेजारी
२०१४[]
जय मल्हार
जावई विकत घेणे आहे
होणार सून मी ह्या घरची
जुळून येती रेशीमगाठी
का रे दुरावा
चला हवा येऊ द्या
अस्मिता
२०१५
दिल दोस्ती दुनियादारी
जय मल्हार
नांदा सौख्य भरे
होणार सून मी ह्या घरची
का रे दुरावा
चला हवा येऊ द्या
अस्मिता
२०१६[]
खुलता कळी खुलेना
जय मल्हार
माझ्या नवऱ्याची बायको
काहे दिया परदेस
अस्मिता
रात्रीस खेळ चाले
२०१७[]
लागिरं झालं जी
तुझ्यात जीव रंगला
जाडूबाई जोरात
माझ्या नवऱ्याची बायको
जागो मोहन प्यारे
गाव गाता गजाली
नकटीच्या लग्नाला यायचं हं
२०१८[]
तुला पाहते रे
लागिरं झालं जी
तुझ्यात जीव रंगला
जागो मोहन प्यारे
बाजी
चला हवा येऊ द्या
माझ्या नवऱ्याची बायको
२०१९[]
अग्गंबाई सासूबाई
मिसेस मुख्यमंत्री
तुझ्यात जीव रंगला
भागो मोहन प्यारे
अल्टी पल्टी सुमडीत कल्टी
रात्रीस खेळ चाले २
२०२०-२१[]
माझा होशील ना
लाडाची मी लेक गं!
कारभारी लयभारी
येऊ कशी तशी मी नांदायला
अग्गंबाई सासूबाई
देवमाणूस
२०२१
माझी तुझी रेशीमगाठ
घेतला वसा टाकू नको
मन झालं बाजिंद
मन उडू उडू झालं
येऊ कशी तशी मी नांदायला
तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं!
ती परत आलीये
सा रे ग म प:लिटील चॅम्प्स

हे सुद्धा पाहा[संपादन | स्रोत संपादित करा]

संदर्भ[संपादन | स्रोत संपादित करा]

साचा:संदर्भयादी