झी मराठी सर्वोत्कृष्ट मालिका पुरस्कार

भारतपीडिया कडून
43.242.226.33 (चर्चा)द्वारा १७:०३, १ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)
Jump to navigation Jump to search

साचा:Infobox award

झी मराठी सर्वोत्कृष्ट मालिका पुरस्कार दरवर्षी झी मराठी वाहिनी तर्फे मराठी मालिकांमधील सर्वोत्तम मालिकेला दिला जातो. हा झी मराठी उत्सव नात्यांचा पुरस्कारांमधील एक पुरस्कार आहे. आजवर असंभव आणि होणार सून मी ह्या घरची या दोन मालिकांनी हा पुरस्कार सर्वाधिक वेळा (२) जिंकला आहे.

विजेते व नामांकने

वर्ष मालिका
२००४
वादळवाट
श्रीयुत गंगाधर टिपरे
अवंतिका
साहेब बीबी आणि मी
साईबाबा
बंधन
२००६
या सुखांनो या
अवघाचि संसार
अधुरी एक कहाणी
ऊन पाऊस
वादळवाट
असा मी तसा मी
२००७
असंभव
वहिनीसाहेब
अवघाचि संसार
या सुखांनो या
अभिलाषा
अधुरी एक कहाणी
२००८
असंभव
वहिनीसाहेब
अवघाचि संसार
या सुखांनो या
कळत नकळत
२००९
कुलवधू
सावित्री
अवघाचि संसार
असंभव
कळत नकळत
२०१०
कुंकू
भाग्यलक्ष्मी
माझिया प्रियाला प्रीत कळेना
लज्जा
अमरप्रेम
शुभं करोति
२०११
पिंजरा
कुंकू
भाग्यलक्ष्मी
एकाच ह्या जन्मी जणू
आभास हा
गुंतता हृदय हे
मधु इथे अन् चंद्र तिथे
२०१२
उंच माझा झोका
तू तिथे मी
दिल्या घरी तू सुखी राहा
मला सासू हवी
अजूनही चांदरात आहे
२०१३
होणार सून मी ह्या घरची
तू तिथे मी
राधा ही बावरी
मला सासू हवी
तुझं माझं जमेना
शेजारी शेजारी पक्के शेजारी
२०१४[१]
होणार सून मी ह्या घरची
जय मल्हार
जावई विकत घेणे आहे
जुळून येती रेशीमगाठी
का रे दुरावा
अस्मिता
२०१५
का रे दुरावा
जय मल्हार
नांदा सौख्य भरे
होणार सून मी ह्या घरची
अस्मिता
दिल दोस्ती दुनियादारी
२०१६[२]
काहे दिया परदेस
जय मल्हार
माझ्या नवऱ्याची बायको
खुलता कळी खुलेना
अस्मिता
रात्रीस खेळ चाले
२०१७[३]
लागिरं झालं जी
तुझ्यात जीव रंगला
जाडूबाई जोरात
माझ्या नवऱ्याची बायको
गाव गाता गजाली
नकटीच्या लग्नाला यायचं हं
जागो मोहन प्यारे
२०१८[४]
तुला पाहते रे
लागिरं झालं जी
तुझ्यात जीव रंगला
माझ्या नवऱ्याची बायको
जागो मोहन प्यारे
गाव गाता गजाली
बाजी
२०१९[५]
अग्गंबाई सासूबाई
मिसेस मुख्यमंत्री
तुझ्यात जीव रंगला
माझ्या नवऱ्याची बायको
भागो मोहन प्यारे
अल्टी पल्टी सुमडीत कल्टी
रात्रीस खेळ चाले २
२०२०-२१[६]
माझा होशील ना
लाडाची मी लेक गं!
कारभारी लयभारी
येऊ कशी तशी मी नांदायला
अग्गंबाई सासूबाई
काय घडलं त्या रात्री?
देवमाणूस
२०२१
माझी तुझी रेशीमगाठ
घेतला वसा टाकू नको
मन झालं बाजिंद
मन उडू उडू झालं
येऊ कशी तशी मी नांदायला
तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं!
ती परत आलीये
रात्रीस खेळ चाले ३

हे सुद्धा पाहा

संदर्भ

साचा:संदर्भयादी