२०२२ भारतीय प्रीमियर लीगमधील बदललेल्या खेळाडूंची यादी

साचा:Infobox sports draft ही २०२२ भारतीय प्रीमियर लीगसाठी सर्व खेळाडू बदलांची यादी आहे.

निवृत्ती संपादन

दिनांक नाव आयपीएल २०२१ संघ वय संदर्भ
१९ नोव्हेंबर २०२१ ए.बी. डी व्हिलियर्स रॉयल चॅलेंजर्स बंगलोर ३७ []
२४ डिसेंबर २०२१ हरभजन सिंग कोलकाता नाईट रायडर्स ४१ []
११ जानेवारी २०२२ क्रिस मॉरिस राजस्थान रॉयल्स ३४ []

लिलावाआधी संपादन

बीसीसीआयने राखलेल्या खेळाडूंची यादी जाहीर करण्यासाठी ३० नोव्हेंबर २०२१ ही अंतिम मुदत निश्चित केली होती.[]

राखलेले खेळाडू संपादन

  • मेगा लिलावात प्रत्येक संघासाठी एकूण ९० कोटी भारतीय रुपये इतकी पगाराची मर्यादा उपलब्ध असल्याने, आठ फ्रँचायझी जास्तीत जास्त ३ भारतीय, २ परदेशी खेळाडू आणि २ अनकॅप्ड भारतीयांसह ४ खेळाडूंना कायम ठेवण्यास पात्र होते.[]
  • नवीन फ्रँचायझीना (लखनौ सुपर जायंट्स आणि गुजरात टायटन्स), सध्याच्या ८ फ्रँचायझींमधून रिलीज झालेल्या खेळाडूंमधून प्रत्येकी २ भारतीय आणि १ परदेशी असे तीन खेळाडू निवडण्याची मुभा देण्यात आली.
विद्यमान फ्रँचायझींसाठी राखून ठेवलेल्या आणि नवीन फ्रेंचायझींना खेळाडू निवडीसाठी पगाराची कमाल मर्यादा [][]
कायम ठेवलेल्या
खेळाडूंची संख्या
कायम ठेवलेल्या खेळाडूंच्या पगाराची कमाल मर्यादा खर्च करण्याजोगी एकूण रक्कम
खेळाडू १ खेळाडू २ खेळाडू ३ खेळाडू ४
साचा:INRConvert साचा:INRConvert साचा:INRConvert साचा:INRConvert साचा:INRConvert
साचा:INRConvert साचा:INRConvert साचा:INRConvert साचा:INRConvert
साचा:INRConvert साचा:INRConvert साचा:INRConvert
साचा:INRConvert साचा:INRConvert

राखून ठेवलेल्या खेळाडूंची घोषणा ३० नोव्हेंबर २०२१ रोजी करण्यात आली.[][] २२ जानेवारी २०२२ रोजी दोन नवीन संघांनी निवडलेले खेळाडू जाहीर करण्यात आले.[१०]

खेळाडू राष्ट्रीयत्व पगार
कोलकाता नाईट रायडर्स
आंद्रे रसेल साचा:Cr साचा:INRConvertसाचा:Efn
वरुण चक्रवर्ती साचा:Cr साचा:INRConvertसाचा:Efn
वेंकटेश अय्यर साचा:Cr साचा:INRConvert
सुनील नारायण साचा:Cr साचा:INRConvert
गुजरात टायटन्स
हार्दिक पंड्या साचा:Cr साचा:INRConvert
रशीद खान साचा:Cr साचा:INRConvert
शुभमन गिल साचा:Cr साचा:INRConvert
चेन्नई सुपर किंग्स
रवींद्र जडेजा साचा:Cr साचा:INRConvert
महेंद्रसिंग धोनी साचा:Cr साचा:INRConvert
मोईन अली साचा:Cr साचा:INRConvert
ऋतुराज गायकवाड साचा:Cr साचा:INRConvert
दिल्ली कॅपिटल्स
रिषभ पंत साचा:Cr साचा:INRConvert
अक्षर पटेल साचा:Cr साचा:INRConvertसाचा:Efn
पृथ्वी शॉ साचा:Cr साचा:INRConvertसाचा:Efn
ॲनरिक नॉर्त्ये साचा:Cr साचा:INRConvert
पंजाब किंग्स
मयांक अगरवाल साचा:Cr साचा:INRConvertसाचा:Efn
अर्षदीप सिंग साचा:Cr साचा:INRConvert
मुंबई इंडियन्स
रोहित शर्मा साचा:Cr साचा:INRConvert
जसप्रीत बुमराह साचा:Cr साचा:INRConvert
सूर्यकुमार यादव साचा:Cr साचा:INRConvert
किरॉन पोलार्ड साचा:Cr साचा:INRConvert
राजस्थान रॉयल्स
संजू सॅमसन साचा:Cr साचा:INRConvert
जोस बटलर साचा:Cr साचा:INRConvert
यशस्वी जयस्वाल साचा:Cr साचा:INRConvert
रॉयल चॅलेंजर्स बंगलोर
विराट कोहली साचा:Cr साचा:INRConvert
ग्लेन मॅक्सवेल साचा:Cr साचा:INRConvert
मोहम्मद सिराज साचा:Cr साचा:INRConvert
लखनौ सुपर जायंट्स
लोकेश राहुल साचा:Cr साचा:INRConvert
मार्कस स्टोइनिस साचा:Cr साचा:INRConvert
रवी बिश्नोई साचा:Cr साचा:INRConvert
सनरायजर्स हैदराबाद
केन विल्यमसन साचा:Cr साचा:INRConvert
अब्दुल समाद साचा:Cr साचा:INRConvert
उमरान मलिक साचा:Cr साचा:INRConvert

साचा:Notelist

सारांश संपादन

लिलावपूर्व सारांश[११]
संघ राखलेले राखलेल्या खेळाडूंचा
कमाल पगार
कपातीची रक्कम शिल्लक
निधी
खेळाडू परदेशी
कोलकाता साचा:INRConvert साचा:INRConvert साचा:INRConvert
गुजरात साचा:INRConvert साचा:INRConvert साचा:INRConvert
चेन्नई साचा:INRConvert साचा:INRConvert साचा:INRConvert
दिल्ली साचा:INRConvert साचा:INRConvert साचा:INRConvert
पंजाब साचा:INRConvert साचा:INRConvert साचा:INRConvert
मुंबई साचा:INRConvert साचा:INRConvert साचा:INRConvert
राजस्थान साचा:INRConvert साचा:INRConvert साचा:INRConvert
बंगलोर साचा:INRConvert साचा:INRConvert साचा:INRConvert
लखनौ साचा:INRConvert साचा:INRConvert साचा:INRConvert
हैदराबाद साचा:INRConvert साचा:INRConvert साचा:INRConvert
जास्तीत जास्त परदेशी खेळाडू: ८; पथकाचा आकार- किमान: १८ आणि कमाल: २५; बजेट: ₹९० कोटी

लिलाव संपादन

१२ आणि १३ फेब्रुवारी २०२२ रोजी बेंगळुरू येथे लिलाव आयोजित करण्यात आला होता. या लिलावासाठी एकूण ६०० खेळाडूंची निवड करण्यात आली होती. अ‍ॅरन फिंच, मार्टिन गप्टिल, सुरेश रैना, शाकिब अल हसन, आयॉन मॉर्गन, अमित मिश्र, इशांत शर्मा आणि अँड्रु टाय हे नामवंत खेळाडू विकले गेले नाहीत.

विकलेले खेळाडू संपादन

क्र. संच क्र. संच नाव देश भूमिका आयपीएल सामने कॅप्ड / अनकॅप्ड / असोसिएट मूळ रक्कम
(साचा:INR लाखांत)
आयपीएल २०२२ संघ लिलाव किंमत
(in साचा:INR लाख)
आयपीएल २०२१ संघ मागील आयपीएल संघ
M शिखर धवन साचा:Cr फलंदाज १९२ कॅप्ड २०० पंजाब किंग्स ८२५ DC DC, MI, SRH
M रविचंद्रन अश्विन साचा:Cr अष्टपैलू १६७ कॅप्ड २०० राजस्थान रॉयल्स ५०० DC CSK, RPS, KXIP
M पॅट कमिन्स साचा:Cr अष्टपैलू कॅप्ड २०० कोलकाता नाईट रायडर्स ७२५ KKR KKR, DD
M कागिसो रबाडा साचा:Cr गोलंदाज कॅप्ड २०० पंजाब किंग्स ९२५ DC DD
M ट्रेंट बोल्ट साचा:Cr गोलंदाज कॅप्ड २०० राजस्थान रॉयल्स ८०० MI SRH, KKR, DC, MI
M श्रेयस अय्यर साचा:Cr फलंदाज कॅप्ड २०० कोलकाता नाईट रायडर्स १२२५ DC DC, DD
M मोहम्मद शमी साचा:Cr गोलंदाज कॅप्ड २०० गुजरात टायटन्स ६२५ PBKS KKR, DD, PBKS
M फाफ डू प्लेसी साचा:Cr फलंदाज १०० कॅप्ड २०० रॉयल चॅलेंजर्स बंगलोर ७०० CSK RPSG
M क्विंटन डी कॉक साचा:Cr यष्टीरक्षक फलंदाज ७७ कॅप्ड २०० लखनौ सुपर जायंट्स ६७५ MI SRH, DD, RCB
१० M डेव्हिड वॉर्नर साचा:Cr फलंदाज कॅप्ड २०० दिल्ली कॅपिटल्स ६२५ SRH DD
११ BA1 मनीष पांडे साचा:Cr फलंदाज कॅप्ड १५० लखनौ सुपर जायंट्स ४६० SRH MI, RCB, PWI, KKR
१२ BA1 शिमरॉन हेटमायर साचा:Cr फलंदाज कॅप्ड १५० राजस्थान रॉयल्स ८५० DC RCB
१३ BA1 रॉबिन उतप्पा साचा:Cr फलंदाज कॅप्ड २०० चेन्नई सुपर किंग्स २०० CSK MI, RCB, PWI, KKR, RR
१४ BA1 जेसन रॉय साचा:Cr फलंदाज कॅप्ड २०० गुजरात टायटन्स २०० DC SRH, DC, GL
१५ BA1 देवदत्त पडिक्कल साचा:Cr फलंदाज कॅप्ड १५० राजस्थान रॉयल्स ७७५ RCB RCB
१६ AL1 ड्वेन ब्राव्हो साचा:Cr अष्टपैलू कॅप्ड १५० चेन्नई सुपर किंग्स ४४० CSK MI, GL
१७ AL1 नितीश राणा साचा:Cr फलंदाज कॅप्ड १५० कोलकाता नाईट रायडर्स ८०० KKR MI
१८ AL1 जेसन होल्डर साचा:Cr अष्टपैलू कॅप्ड १५० लखनौ सुपर जायंट्स ८७५ SRH CSK, KKR
१९ AL1 हर्षल पटेल साचा:Cr अष्टपैलू कॅप्ड १५० रॉयल चॅलेंजर्स बंगलोर १०७५ RCB DC
२० AL1 दीपक हूडा साचा:Cr अष्टपैलू कॅप्ड ७५ लखनौ सुपर जायंट्स ५७५ PBKS RR, SRH
२१ AL1 वनिंदु हसरंगा साचा:Cr अष्टपैलू कॅप्ड १०० रॉयल चॅलेंजर्स बंगलोर १०७५ RCB
२२ AL1 वॉशिंग्टन सुंदर साचा:Cr अष्टपैलू कॅप्ड १५० सनरायजर्स हैदराबाद ८७५ RCB RPS
२३ AL1 कृणाल पंड्या साचा:Cr अष्टपैलू कॅप्ड २०० लखनौ सुपर जायंट्स ८२५ MI
२४ AL1 मिचेल मार्श साचा:Cr अष्टपैलू कॅप्ड २०० दिल्ली कॅपिटल्स ६५० SRH PWI, RPSG
२५ BA1 अंबाती रायडू साचा:Cr फलंदाज कॅप्ड २०० चेन्नई सुपर किंग्स ६७५ CSK MI
२६ ईशान किशन साचा:Cr यष्टीरक्षक फलंदाज कॅप्ड १५० मुंबई इंडियन्स १५२५ MI GL
२७ जॉनी बेरस्टो साचा:Cr यष्टीरक्षक फलंदाज कॅप्ड पंजाब किंग्स ६७५ SRH
२८ दिनेश कार्तिक साचा:Cr यष्टीरक्षक फलंदाज कॅप्ड रॉयल चॅलेंजर्स बंगलोर ५५० KKR DD, KXIP, MI, RCB, GL
२९ निकोलस पूरन साचा:Cr यष्टीरक्षक फलंदाज कॅप्ड सनरायजर्स हैदराबाद १०७५ PBKS MI
३० टी. नटराजन साचा:Cr गोलंदाज कॅप्ड सनरायजर्स हैदराबाद ४०० SRH KXIP
३१ दीपक चाहर साचा:Cr गोलंदाज कॅप्ड चेन्नई सुपर किंग्स १४०० CSK RPS, CSK
३२ प्रसिद्ध कृष्ण साचा:Cr गोलंदाज कॅप्ड राजस्थान रॉयल्स १००० KKR KKR
३३ लॉकी फर्ग्युसन साचा:Cr गोलंदाज कॅप्ड गुजरात टायटन्स १००० KKR RPSG
३४ जॉश हेझलवूड साचा:Cr गोलंदाज कॅप्ड १५० रॉयल चॅलेंजर्स बंगलोर ७७५ CSK MI
३५ मार्क वूड साचा:Cr गोलंदाज कॅप्ड लखनौ सुपर जायंट्स ७५० CSK
३६ भुवनेश्वर कुमार साचा:Cr गोलंदाज कॅप्ड सनरायजर्स हैदराबाद ४२० SRH SRH
३७ शार्दूल ठाकूर साचा:Cr गोलंदाज कॅप्ड दिल्ली कॅपिटल्स १०७५ CSK KXIP
३८ FA1 मुस्तफिझुर रहमान साचा:Cr गोलंदाज कॅप्ड २०० दिल्ली कॅपिटल्स २०० RR SRH,MI,RR
३९ कुलदीप यादव साचा:Cr गोलंदाज कॅप्ड १०० दिल्ली कॅपिटल्स २०० KKR MI
४० राहुल चाहर साचा:Cr गोलंदाज कॅप्ड ७५ पंजाब किंग्स ५२५ MI
४१ युझवेंद्र चहल साचा:Cr गोलंदाज कॅप्ड २०० राजस्थान रॉयल्स ६५० RCB
४२ प्रियम गर्ग साचा:Cr फलंदाज अनकॅप्ड ७५ सनरायजर्स हैदराबाद ७५ SRH
43 अभिनव सदारंगानी साचा:Cr फलंदाज अनकॅप्ड २० गुजरात टायटन्स २६०
४४ डिवाल्ड ब्रेव्हिस साचा:Cr अष्टपैलू अनकॅप्ड २० मुंबई इंडियन्स ३००
४५ अश्विन हेब्बर साचा:Cr फलंदाज अनकॅप्ड २० दिल्ली कॅपिटल्स २०
४६ राहुल त्रिपाठी साचा:Cr फलंदाज अनकॅप्ड ४० सनरायजर्स हैदराबाद ८५० KKR RPS, RR, KKR
४७ रियान पराग साचा:Cr अष्टपैलू अनकॅप्ड ३० राजस्थान रॉयल्स ३८० RR RR
४८ अभिषेक शर्मा साचा:Cr फलंदाज अनकॅप्ड २० सनरायजर्स हैदराबाद ६५० SRH DD, SRH

सपोर्ट स्टाफ बदल संपादन

संघ स्टाफ बदल भूमिका घोषणा तारीख नोंद संदर्भ
दिल्ली कॅपिटल्स मोहम्मद कैफ पद सोडले सहाय्यक प्रशिक्षक शेन वॉटसनने जागा घेतली
अजय रात्रा पद सोडले सहाय्यक प्रशिक्षक अजित आगरकरने जागा घेतली
अजित आगरकर नियुक्ती सहाय्यक प्रशिक्षक अजय रात्राच्या जागी नियुक्त
शेन वॉटसन नियुक्ती सहाय्यक प्रशिक्षक मोहम्मद कैफच्या जागी नियुक्त
गुजरात टायटन्स आशिष नेहरा नियुक्ती मुख्य प्रशिक्षक ३ जानेवारी २०२२ [१२]
विक्रम सोळंकी क्रिकेट संचालक
गॅरी कर्स्टन फलंदाजी प्रशिक्षक आणि मार्गदर्शक
आशिष कपूर फिरकी गोलंदाजी प्रशिक्षक आणि स्काऊट २६ जानेवारी २०२२
कोलकाता नाईट रायडर्स काइल मिल्स पद सोडले गोलंदाजी प्रशिक्षक १४ जानेवारी २०२२ भारत अरुणने जागा घेतली [१३]
भारत अरुण नियुक्ती गोलंदाजी प्रशिक्षक काइल मिल्सच्या जागी नियुक्ती
लखनौ सुपर जायंट्स अँडी फ्लॉवर नियुक्ती मुख्य प्रशिक्षक १७ डिसेंबर २०२१ [१४]
गौतम गंभीर मार्गदर्शक १८ डिसेंबर २०२१ [१५]
विजय दहिया सहाय्यक प्रशिक्षक २२ डिसेंबर २०२१ [१६]
पंजाब किंग्स अँडी फ्लॉवर पद सोडले सहाय्यक प्रशिक्षक १ डिसेंबर २०२१ [१७]
विनायक सामंत नियुक्ती टॅलेंट स्काउट डिसेंबर २०२१ [१८]
विनायक माने
वसीम जाफर पद सोडले फलंदाजी प्रशिक्षक १० फेब्रुवारी २०२२ जॉन्टी ऱ्होड्सने जागा घेतली
रॉयल चॅलेंजर्स बंगलोर संजय बांगर फलंदाजी सल्लागाराची भूमिका बदलली मुख्य प्रशिक्षक ३० नोव्हेंबर २०२१ सायमन कॅटिचची जागा घेतली [१९]
सनरायजर्स हैदराबाद ट्रेव्हर बेलिस पद सोडले मुख्य प्रशिक्षक १ डिसेंबर २०२१ टॉम मुडीने जागा घेतली [१७]
ब्रॅड हॅडिन सहाय्यक प्रशिक्षक सायमन कॅटिचने जागा घेतली
व्ही.व्ही.एस. लक्ष्मण मार्गदर्शक ब्रायन लाराने जागा घेतली
टॉम मुडी क्रिकेट संचालकपदावरून भूमिका बदलली मुख्य प्रशिक्षक २३ डिसेंबर २०२१ ट्रेव्हर बेलिसच्या जागी नियुक्ती [२०]
सायमन कॅटिच नियुक्ती सहाय्यक प्रशिक्षक ब्रॅड हॅडिनच्या जागी नियुक्ती
डेल स्टेन वेगवान गोलंदाजी प्रशिक्षक
ब्रायन लारा धोरणात्मक सल्लागार आणि फलंदाजी प्रशिक्षक व्ही.व्ही.एस. लक्ष्मणच्या जागी नियुक्ती
हेमांग बदाणी क्षेत्ररक्षण प्रशिक्षक आणि टॅलेंट स्काउट
[[मुथय्या मुरलीधरन] गोलंदाजी प्रशिक्षकाची भूमिका बदलली रणनीती आणि फिरकी गोलंदाजी प्रशिक्षक
सायमन कॅटिच पद सोडले सहाय्यक प्रशिक्षक १८ फेब्रुवारी २०२२ सायमन हेलमोटने जागा घेतली
सायमन हेलमोट नियुक्ती सहाय्यक प्रशिक्षक १८ फेब्रुवारी २०२२ सायमन कॅटिचच्या जागी नियुक्ती|

संदर्भ आणि नोंदी संपादन

साचा:संदर्भयादी साचा:२०२२ आयपीएल