महाराष्ट्रातील किल्ले

भारतपीडिया कडून
Jump to navigation Jump to search

साचा:विकिकरण

रायगड - १६७० आणि ८० च्या दशकांतील मराठ्यांची राजधानी
रायगड - १६७० आणि ८० च्या दशकांतील मराठ्यांची राजधानी

राजगड, रायगड, शिवनेरी, तोरणा, सिंहगड, प्रतापगड, पुरंदर, लोहगड, पन्हाळा, सिंधुदुर्ग, विजयदुर्ग, जंजिरा, विशाळगड, मंगरुळगड इ. महत्त्वाचे किल्ले श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यात होते. श्री छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म शिवनेरी गडावर झाला. त्यांनी प्रथम जिंकलेला किल्ला तोरणा होय. राजगड ही मराठी राज्याची पहिली राजधानी होती. नंतर रायगड झाली. राजगड हा किल्ला श्री छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतः बांधून घेतला. त्यापूर्वी त्या शहामृग नावाच्या डोंगरावर मुरुंबदेवाचे (ब्रह्मदेवाचे) देऊळ होते. ते देऊळ अजूनही रायगडच्या बालेकिल्ल्यावर आहे. सिंधुदुर्ग, विजयदुर्ग व जंजिरा हे अरबी समुद्राला लागून असलेले किल्ले/जलदुर्ग आहेत. ते समुद्रमार्गे होणाऱ्या शत्रूंच्या हल्ल्यापासून स्वराज्याचे रक्षण करत. महाराष्ट्रातील हे सर्व किल्ले महाराष्ट्र देशाची शान आहेत.

राज्यव्यवहारकोशात शिवाजी महाराजांच्या आज्ञेनुसार रघुनाथपंत हनुमंते यांनी किल्ल्यांचे मुख्य ३ प्रकार सांगितले आहेत,

१) गिरिदुर्ग किंवा डोंगरी किल्ला २) भुईकोट किला ३) द्वीपदुर्ग अथवा जंजिरा

श्री छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेले किल्ले :-

महाराष्ट्रातील २३६हून अधिक किल्ल्यांची यादी पुढे दिली आहे. यांतील बऱ्याच किल्ल्यांना दोन-दोन, तीन-तीन नावे होती.[१][२] किल्ला=गड=टंका=टक्का=टाक=दुर्ग असलेल्या ३७किल्ल्यांची यादी :-

१) अक्काराणीचा किल्ला/अक्राणीचा किल्ला, २) असदगड/अकोल्याचा किल्ला ३) अहमदनगरचा किल्ला/भुईकोट किल्ला१३) कठिणगड/तुंग, ४) कर्नाळा/स्वरूपगड, ५) कल्याणगड/नांदगिरीचा किल्ला, ६) कोंढाणा/सिंहगड, ७) कोथळीगड/पेठचा किल्ला ८) कोहोजचा किल्ला/किल्ले कोह-अज/रूपगड, ९) खडकाला/पुरंदरचा उपगड, १०) गाविलगड/गवळीगड, ११) घारगड/गडगडा, १२) जंजाळा किल्ला/वैशागड, /\१३) तुंग/कठिणगड, १४) तिकोना/वितंडगड, १५) दातेगड/सुंदरगड, १६) देवगिरी/दौलताबाद, १७) धनगड/किल्ले येकोला/एकोल्याचा किल्ला, १८) नगरधन (रामटेक)/वाळके किल्ला, १९) परंडा/रंडका किल्ला, २०) पळसगड/पळसखोल, २१) पेबचा किल्ला/बिकटगड, २२) प्रबळगड/मुरंजन, २३) भंडारगड/भांडारटक्का, २४) मंगळगड/कांगोरी, २५) मधुमकरंदगड/मकरंदगड, २६) माणिकगड/टंका, २७) मृगगड/किल्ले अत्रा, २८) लोंझा किल्ला/महादेव टाक किल्ला, २९) विचित्रगड/किल्ले रोहिडा, ३०) विसापूरचा किल्ला/विसागड/संबळगड, ३१) विश्रामगड/कुर्डूचा किल्ला/किल्ले कुर्ड, ३२) वेताळगड/वाडीचा किल्ला, ३३) वेसावेचा किल्ला/वरसोवाचा किल्ला/मढ किल्ला, ३४) संतोषगड (ताथवड्याचा किल्ला) ३५) सागरगड/खेडदुर्ग/खेडटक्का, ३६) सिद्धगड/नरटक्का, ३७) सोनगीरचा किल्ला/भाबेर/लळींग, .. (अपूर्ण यादी)

/\जिंजी/सेंजी (तमिळनाडू) .

जिल्हावार किल्ले

टीप : जिल्ह्याच्या नावापुढील आकडा त्या जिल्ह्याच्या यादीत असलेल्या एकूण किल्ल्यांची संख्या दाखवतो. या किल्ल्यांशिवाय आणखीही काही लहान किल्ले असू शकतात.

अकोला जिल्हा (२)

  1. अकोला किल्ला (असदगड)
  2. नरनाळा किल्ला

अमरावती जिल्हा (१)

  1. गवळीगड (गाविलगड)

अहमदनगर जिल्हा (१२)

  1. भुईकोट किल्ला
  2. बहादूरगड
  3. रतनगड
  4. खर्ड्याचा किल्ला
  5. हरिश्चंद्रगड
  6. मांजरसुभा किल्ला
  7. पळशीकर गढी / पळशीचा भुईकोट
  8. कोथळ्याचा भैरवगड / कोथळीगड
  9. कुंजरगड / कोंबडा किला
  10. शिरपुंज्याचा भैरवगड
  11. किल्ले पेमगिरी/ शहागड/ भीमगड
  12. बितनगड

उस्मानाबाद जिल्हा (२)

  1. नळदुर्ग
  2. परंडा

परंडा हा किल्ला भुईकोट किल्ला आहे.या किल्ल्यावर लढाई न झाल्यामुळे त्याला रंडका किल्ला म्हटले जाते.

औरंगाबाद जिल्हा (९)

  1. अंतुरचा किल्ला
  2. जंजाळा किल्ला/वैशागड
  3. तलतम गड
  4. देवगिरी (दौलताबाद)
  5. भांगशीमाता गड
  6. महादेव टाक किल्ला (लोंझा किल्ला)
  7. लहूगड
  8. वेताळगड किल्ला (वाडीचा किल्ला)
  9. सुतोंडा

कोल्हापूर जिल्हा (९)

  1. कलानिधीगड
  2. पन्हाळा
  3. पारगड
  4. पावनगड
  5. बावडा
  6. भूधरगड
  7. रांगणा
  8. विशालगड
  9. सामानगड

गोंदिया जिल्हा (१)

  1. गोंदियाचा प्रतापगड

चंद्रपूर जिल्हा (७)

  1. चंद्रपूरचा किल्ला
  2. बल्लारशा
  3. माणिकगड
  4. भद्रावती किल्ला
  5. लोहगड
  6. चंदनखेडा किल्ला
  7. गोंड राज्याचा किल्ला

जळगाव जिल्हा (४)

  1. अंमळनेरचा किल्ला
  2. कन्हेरगड
  3. पारोळयाचा किल्ला या भुईकोट किल्याची बांधणी हरी सदाशिव दामोदर यांनी सन १७२७मध्ये स्थानिक व्यापारी लोकांच्या सुरक्षेसाठी व सभोवतालच्या प्रांतावर नियंत्रण राखण्यासाठी केली होती.
  4. बहादरपूर किल्ला

बीड जिल्हा(२)

  1. धर्मापुरीचा किल्ला
  2. धारूर किल्ला

भंडारा जिल्हा(१)

  1. अंबागड किल्ला (तुमसर तालुका)

ठाणे जिल्हा (३९)

  1. अर्नाळा
  2. अलिबाग
  3. अशीरगड
  4. असावगड
  5. इंद्रगड
  6. उंबरगांव
  7. कल्याणचा किल्ला
  8. कामनदुर्ग
  9. काळदुर्ग
  10. केळवे-माहीम
  11. कोंजकिल्ला
  12. गंभीरगड
  13. गुमतारा
  14. गोरखगड
  15. घोडबंदर
  16. जीवधन
  17. टकमक
  18. ठाणे किल्ला
  19. डहाणू
  20. तांदूळवाडी किल्ला
  21. तारापूर
  22. धारावी
  23. दातिवरे
  24. दिंडू
  25. नळदुर्ग
  26. पारसिक
  27. बल्लाळगड
  28. बळवंतगड
  29. भवनगड
  30. भैरवगड
  31. भोपटगड
  32. मनोर
  33. माहुली
  34. वरसोवा
  35. वसईचा किल्ला
  36. शिरगांवचा किल्ला
  37. संजान
  38. सिद्धगड
  39. सेगवाह
  40. चंदेरी
  41. बेलापूरचा किल्ला, नवी मुंबई

धुळे जिल्हा (१)

  1. सोनगीरचा किल्लाभाबेर/लळींग

नंदुरबार जिल्हा (१)

  1. अक्काराणीचा किल्ला (अक्राणीचा किल्ला)

नागपूर जिल्हा (६)

  1. आमनेरचा किल्ला
  2. उमरेडचा किल्ला
  3. गोंड राजाचा किल्ला
  4. नगरधन (रामटेक) (वाळके किल्ला)
  5. भिवगड
  6. सिताबर्डीचा किल्ला

नाशिक जिल्हा (४०)

  1. अंकाई
  2. अचलगड
  3. अंजनेरी
  4. अलंग
  5. अहिवंत
  6. इंद्राई
  7. कंक्राळा
  8. कंचना
  9. कण्हेरगड
  10. कऱ्हेगड
  11. कावनई
  12. कुलंग
  13. कोळधेर
  14. गाळणा
  15. घारगड किंवा गडगडा
  16. चांदोर
  17. जवळ्या
  18. टंकाई
  19. त्रिंगलवाडी
  20. त्रिंबक
  21. धैर
  22. धोडप
  23. पट्टा
  24. बहुळा
  25. ब्रह्मगिरी
  26. भास्करगड
  27. मार्किंडा
  28. मुल्हेर
  29. रवळ्या
  30. राजधेर
  31. रामसेज
  32. वाघेरा
  33. वितानगड
  34. हर्षगड
  35. हरगड
  36. हातगड
  37. मालेगाव भुईकोट किल्ला
  38. साल्हेर (बागलाण)
  39. रतनगड (नाव्हीगड)
  40. पेमगिरी(शहागड)

पुणे जिल्हा (२६)

पुणे जिल्ह्यात किमा न २९ किल्ले आहेत. या सर्व किल्ल्यांना प्रत्यक्ष भेट देऊन आलेल्या संदीप मा.तापकीर यांनी ’श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराजांच्या जहगिरीतून...’ हे पुस्तक लिहिले आहे. तापकिरांनी आपल्या पुस्तकाची तालुकानिहाय मांडणी करून त्या त्या तालुक्यातल्या गडकोटांची माहिती नकाशे आणि छायाचित्रांसहित दिली आहे. या २९ किल्यांपैकी २२ किल्ल्यांची नावे याप्रमाणे :-

  1. अणघई
  2. कुवारी
  3. घनगड
  4. चाकण
  5. चावंड
  6. जीवधन
  7. तिकोना
  8. तुंग
  9. नारायणगड
  10. मोरगिरी
  11. पुरंदर
  12. प्रचंडगड (तोरणा)
  13. मल्हारगड
  14. राजगड
  15. राजमाची
  16. विचित्रगड
  17. विसापूर
  18. लोहगड
  19. शिवनेरी
  20. सिंदोळा
  21. सिंहगड
  22. हडसर
  23. दौलत मंगळ
  24. केंजळगड
  25. रोहिडा
  26. कोरीगड (कोराईगड)

मुंबई शहर, उपनगर

  1. माहीमचा किल्ला
  2. वरळीचा किल्ला
  3. वांद्रेचा किल्ला
  4. मढ किल्ला
  5. शिवडीचा किल्ला
  6. शीवचा किल्ला

रत्‍नागिरी व सिंधुदुर्ग जिल्हा (४२)

  1. अंजनवेल
  2. आंबोळगड (रत्‍नागिरी)
  3. आवर किल्ला
  4. कनकदुर्ग
  5. कुडाळचा किल्ला
  6. कोट कामते
  7. खारेपाटण
  8. गोवळकोट
  9. गोवा
  10. जयगड (रत्‍नागिरी)
  11. दुर्ग रत्‍नागिरी
  12. देवगड
  13. नांदोशी
  14. निवती
  15. पालगड (रत्‍नागिरी)
  16. पूर्णगड (रत्‍नागिरी)
  17. फत्तेगड
  18. बाणकोट
  19. बांदे
  20. भगवंतगड
  21. भरतगड
  22. भवनगड
  23. भैरवगड
  24. मंडणगड
  25. मनसंतोषगड
  26. मनोहरगड
  27. महादेवगड
  28. महिपतगड (रत्‍नागिरी)
  29. यशवंतगड (रत्‍नागिरी)
  30. रत्नदुर्ग ( रत्‍नागिरी)
  31. रसाळगड (रत्‍नागिरी)
  32. राजापूरचा किल्ला
  33. रायगड
  34. विजयगड (रत्‍नागिरी)
  35. विजयदुर्ग-घेरिया
  36. वेताळगड
  37. सर्जेकोट
  38. साठवली
  39. सावंतवाडीचा किल्ला
  40. सिंधुदुर्ग
  41. सुमारगड
  42. सुवर्णदुर्ग (रत्‍नागिरी)

रायगड जिल्हा (३४)

  1. अवचितगड
  2. उंदेरी
  3. कर्नाळा
  4. कुलाबा
  5. कोथळीगड (पेठचा किल्ला)
  6. कोरलई
  7. कौला किल्
  8. खांदेरी
  9. घोसाळगड
  10. चंदेरी
  11. तळेगड
  12. तुंगी
  13. ढाक
  14. पदरगड
  15. पेब
  16. प्रबळगड
  17. बिरवाडी
  18. भिवगड
  19. मंगळगड (कांगोरी)
  20. मलंगगड
  21. माणिकगड
  22. मानगड॑
  23. रतनगड
  24. रायगड
  25. लिंगाणा
  26. विशाळगड
  27. विश्रामगड
  28. सांकशी
  29. सागरगड
  30. सुरगड
  31. सोनगिरी
  32. सोनडाई
  33. सुधागड
  34. सरसगड

सांगली जिल्हा (११)

  1. तेरदाळ
  2. दोदवाड
  3. प्रचितगड
  4. भूपाळगड/भोपाळगड/बाणूरगड
  5. मंगळवेढे
  6. मच्छिंद्रगड
  7. रामगड
  8. शिरहट्टी
  9. श्रीमंतगड
  10. सांगली
  11. येलवट्टी

सातारा जिल्हा (२४)

  1. अजिंक्यतारा
  2. कमळगड
  3. कल्याणगड (नांदगिरी)
  4. केंजळगड
  5. चंदनगड
  6. जंगली जयगड
  7. गुणवंतगड
  8. दातेगड/सुंदरगड
  9. नांदगिरी
  10. पांडवगड
  11. प्रतापगड
  12. भैरवगड
  13. भूषणगड
  14. मकरंदगड
  15. महिमंडणगड
  16. महिमानगड
  17. सज्जनगड
  18. संतोषगड
  19. सदाशिवगड
  20. वर्धनगड
  21. वंदनगड
  22. वसंतगड
  23. वारुगड
  24. वैराटगड

सोलापूर जिल्हा (२)

  1. अक्कलकोटचा भुईकोट
  2. सोलापूरचा भुईकोट
  3. औरंगजेबचा किल्ला

यादीत समावेश नसलेले किल्ले

भगवान चिले यांच्या ’दुर्गम दुर्ग’ या पुस्तकावरून :-

  • अचला
  • कांचन
  • मनमाडजवळचा कात्रा
  • कोंढवी
  • कोळदुर्ग
  • कोळदेहेर
  • खारेपाटण (सिंधुदुर्ग जिल्हा)
  • खैराईगड
  • मनमाडजवळचा गोरखगड
  • देहेरगड
  • आंबोलीजवळचा नारायणगड
  • जुना पन्हाळा
  • पालगड
  • भवानीगड
  • भास्करगड (नाशिक जिल्हा)
  • कणकवलीजवळचा भैरवगड (सिंधुदुर्ग जिल्हा)
  • कोथळ्याचा भैरवगड
  • नरडव्याचा भैरवगड
  • मेसणा
  • मोरधन
  • मोहनदर (नाशिक जिल्हा)
  • रांजणगिरी
  • राजदेहेर
  • रामदुर्ग
  • वाघेरा
  • सदानंदगड (सिंधुदुर्ग जिल्हा)
  • सिद्धगड (सिंधुदुर्ग जिल्हा)
  • कणकवलीचा सोनगड (सिंधुदुर्ग जिल्हा)
  • बांद्याजवळचा हनुमंतगड
  • उदगीरचा भुईकोट किल्ला, उदगीर. (लातूर जिल्हा)
  • रेवदंडा किल्ला

हे सुद्धा पहा

संदर्भ

साचा:संदर्भयादी

बाह्य दुवे

साचा:महाराष्ट्रातील किल्ले साचा:महाराष्ट्रातील किल्ले (विभागवार)