Deprecated: Caller from MediaWiki\Cache\LinkCache::fetchPageRow ignored an error originally raised from MediaWiki\Extension\SmartCommons\Store\MetadataStore::updateMetadata: [1054] Unknown column 'scf_url' in 'SET' in /www/wwwroot/enwiki/w/includes/debug/MWDebug.php on line 385

Deprecated: Caller from MediaWiki\Extension\SmartCommons\Store\MetadataStore::selectOne ignored an error originally raised from MediaWiki\Extension\SmartCommons\Store\MetadataStore::updateMetadata: [1054] Unknown column 'scf_url' in 'SET' in /www/wwwroot/enwiki/w/includes/debug/MWDebug.php on line 385

Deprecated: Caller from MediaWiki\Page\PageProps::getProperties ignored an error originally raised from MediaWiki\Extension\SmartCommons\Store\MetadataStore::updateMetadata: [1054] Unknown column 'scf_url' in 'SET' in /www/wwwroot/enwiki/w/includes/debug/MWDebug.php on line 385
महाराष्ट्रातील जिल्ह्यांची यादी - मराठीपिडिया

महाराष्ट्रातील जिल्ह्यांची यादी

महाराष्ट्र राज्याची निर्मिती १ मे १९६० रोजी झाली. सुरुवातीला महाराष्ट्रात २६ जिल्हे होते. तेव्हापासून आतापर्यंत १० नवीन जिल्हे तयार करण्यात आल्यामुळे, २०१७ सालापासून राज्यातील जिल्ह्यांची संख्या ३६ झाली आहे. हे जिल्हे पुढे दर्शविलेल्या सहा प्रशासकीय विभागांमध्ये गटबद्ध आहेत.

नखुले निर्माणात त्रुटी: संचिका अस्तित्वात नाही
महाराष्ट्रातील प्रदेश आणि विभाग

याच विकीवर महाराष्ट्रातील जिल्ह्याची यादी या नावाचा आणखी एक लेख आहे. त्या लेखातील माहिती या लेखातील माहितीशी तंतोतंत जुळत नाही. तो लेख या लेखाखालीच छापला आहे.

प्रदेश आणि विभाग संपादन

नखुले निर्माणात त्रुटी: संचिका अस्तित्वात नाही
महाराष्ट्रातील प्रदेश आणि विभाग (पालघर जिल्हा वागळता)[]

प्रदेश संपादन

भौगोलिकदृष्ट्या, ऐतिहासिकदृष्ट्या, आणि राजकीय भावनांनुसार महाराष्ट्राच्या पाच मुख्य क्षेत्रांमध्ये:

विभाग संपादन

विभागाचे नाव
(मुख्यालय)
क्षेत्र जिल्हे मोठे शहर
अमरावती विभाग
(मु:अमरावती)
विदर्भ अकोला, अमरावती, बुलढाणा, यवतमाळ, वाशिम अमरावती
औरंगाबाद विभाग
(मु:औरंगाबाद)
मराठवाडा औरंगाबाद, बीड, जालना, उस्मानाबाद, लातूर, नांदेड, हिंगोली, परभणी औरंगाबाद
कोकण विभाग
(मु: मुंबई)
कोकण

मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, रत्‍नागिरी, सिंधुदुर्ग

मुंबई
नागपूर विभाग
(मु: नागपूर)
विदर्भ

नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली

नागपूर
नाशिक विभाग
(मु: नाशिक)
खानदेश

नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, अहमदनगर

नाशिक
पुणे विभाग
(मु: पुणे)
पश्चिम महाराष्ट्र पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर पुणे

जिल्ह्यांची यादी संपादन

क्र. नाव क्षेत्रफळ (किमी वर्ग) कोड स्थापना मुख्यालय विभागाचे नाव लोकसंख्या
(२००१ जनगणना)
राज्याच्या लोकसंख्येत % घनता
(प्रती किमी वर्ग) शहरी क्षेत्रफळ (%)
साक्षरता दर (%) लिंग गुणोत्तर तहशिल संकेतस्थळ
अहमदनगर १७,४१३ AH मे १९६० अहमदनगर नाशिक ४०,८८,०७७ साचा:Percentage २३४.७७ १९.६७ ८०.२२ ९४१ १४ जिल्हा संकेतस्थळ
अकोला ५,४१७ AK मे १९६० अकोला अमरावती १८१८६१७ साचा:Percentage ३००.७८ ३८.४९ ८१.४१ ९३८ जिल्हा संकेतस्थळ
अमरावती १२,६२६ AM मे १९६० अमरावती अमरावती २६०६०६३ साचा:Percentage २०६.४० ३४.५० ८२.५ ९३८ १४ जिल्हा संकेतस्थळ
औरंगाबाद १०,१०० AU मे १९६० औरंगाबाद औरंगाबाद २८९७०१३ साचा:Percentage २८६.८३ ३७.५३ ६१.१५ ९२४ जिल्हा संकेतस्थळ
बीड १०,४३९ BI मे १९६० बीड औरंगाबाद २१६१२५० साचा:Percentage २०७.०४ १७.९१ ६८ ९३६ ११ जिल्हा संकेतस्थळ
भंडारा ३,७१७ BH मे १९६० भंडारा नागपूर ११३५८३५ साचा:Percentage ३०५.५८ १५.४४ ६८.२८ ९८२ जिल्हा संकेतस्थळ
बुलढाणा ९,६८० BU मे १९६० बुलढाणा अमरावती २२३२४८० साचा:Percentage २३०.६३ २१.२ ७५.८ ९४६ १३ जिल्हा संकेतस्थळ
चंद्रपूर १०,६९५ CH मे १९६० चंद्रपूर नागपूर २०७११०१ साचा:Percentage १९३.६५ ३२.११ ७३.०३ ९४८ १५ जिल्हा संकेतस्थळ
धुळे ८,०६३ DH मे १९६० धुळे नाशिक १७०७९४७ साचा:Percentage २११.८३ २६.११ ७१.६ ९४४ जिल्हा संकेतस्थळ
१० गडचिरोली १४,४१२ GA २६ ऑगस्ट १९८2 गडचिरोली नागपूर ९७०२९४ साचा:Percentage ६७.३३ ६.९३ ६०.१ ९७६ १२ जिल्हा संकेतस्थळ
११ गोंदिया ४,८४३ GO मे १९९९ गोंदिया नागपूर १२००१५१ साचा:Percentage २४७.८१ ११.९५ ६७.६७ १००५ जिल्हा संकेतस्थळ
१२ हिंगोली ४,५२६ HI मे १९९९ हिंगोली औरंगाबाद ९८७१६० साचा:Percentage २१८.११ १५.२ ६६.८६ ९५३ जिल्हा संकेतस्थळ
१३ जळगाव ११,७६५ JG मे १९६० जळगाव नाशिक ३६७९९३६ साचा:Percentage ३१२.७९ ७१.४ ७६.०६ ९३२ १५ जिल्हा संकेतस्थळ
१४ जालना ७,६१२ JN मे १९८१ जालना औरंगाबाद १६१२३५७ साचा:Percentage २११.८२ १९.०९ ६४.५२ ९५२ जिल्हा संकेतस्थळ
१५ कोल्हापूर ७,६८५ KO मे १९६० कोल्हापूर पुणे ३५१५४१३ साचा:Percentage ४५७.४४ २९.६५ ७७.२३ ९४९ १० जिल्हा संकेतस्थळ
१६ लातूर जिल्हा|लातूर]] ७,३७२ LA १५ ऑगस्ट १९८२ लातूर औरंगाबाद विभाग २०८०२८५ साचा:Percentage २८२.१९ २३.५७ ७१.५४ ९३५ १० जिल्हा संकेतस्थळ
१७ मुंबई उपनगर ६७.७ MC मे १९६० वांद्रे/बांद्रा(पूर्व कोकण ३३२६८३७ साचा:Percentage ४९,१४०.९ १०० ८६.४ ७७७ जिल्हा संकेतस्थळ
१८ मुंबई शहर ३६९ MU ऑक्टोबर १९९० अधिकृत मुख्यालय नाही कोकण ८५८७००० साचा:Percentage २३,२७१ १०० ८६.९ ८२२ जिल्हा संकेतस्थळ
१९ नागपूर ९,८९७ NG मे १९६० नागपूर नागपूर ४०५१४४४ साचा:Percentage ४०९.३६ ६४.३३ ८४.१८ ९३३ १३ जिल्हा संकेतस्थळ
२० नांदेड १०,४२२ ND मे १९६० नांदेड औरंगाबाद २८७६२५९ साचा:Percentage २७५.९८ २८.२९ ६८.५२ ९४२ १६ जिल्हा संकेतस्थळ
२१ नंदुरबार ५,०३५ NB जुलै १९९८ नंदुरबार नाशिक १३०९१३५ साचा:Percentage २६० १५.५ ४६.६३ ९७५ जिल्हा संकेतस्थळ
२२ नाशिक १५,५३० NS मे १९६० नाशिक नाशिक ४९९३७९६ साचा:Percentage ३२१.५६ ३८.८ ७४.४ ९२७ १५ जिल्हा संकेतस्थळ
२३ उस्मानाबाद ७,५१२ OS मे १९६० उस्मानाबाद औरंगाबाद १४८६५८६ साचा:Percentage १९७.८९ १५.७ ५४.२७ ९३२ जिल्हा संकेतस्थळ
२४ परभणी ६,२५१ PA मे १९६० परभणी औरंगाबाद १५२७७१५ साचा:Percentage २४४.४ ३१.८ ५५.१५ ९५८ जिल्हा संकेतस्थळ
२५ पुणे १५,६४२ PU मे १९६० पुणे पुणे ७२२४२२४ साचा:Percentage ४६१.८५ ५८.१ ८०.७८ ९१९ १४ जिल्हा संकेतस्थळ
२६ रायगड ७,१४८ RG मे १९६० अलिबाग कोकण २२०७९२९ साचा:Percentage ३०८.८९ २४.२ ७७ ९७६ १५ जिल्हा संकेतस्थळ
२७ रत्‍नागिरी ८,२०८ RT मे १९६० रत्‍नागिरी कोकण १६९६७७७ साचा:Percentage २०६.७२ ११.३ ६५.१३ १,१३६ जिल्हा संकेतस्थळ
२८ सांगली ८,५७८ SN मे १९६० सांगली पुणे २५८३५२४ साचा:Percentage ३०१.१८ २४.५ ६२.४१ ९५७ १० जिल्हा संकेतस्थळ
२९ सातारा १०,४८४ ST मे १९६० सातारा पुणे २७९६९०६ साचा:Percentage २६६.७७ १४.२ ७८.५२ ९९५ ११ जिल्हा संकेतस्थळ
३० सिंधुदुर्ग ५,२०७ SI मे १९८१ सिंधुदुर्गनगरी(ओरोस बुद्रूक) कोकण ८६८८२५ साचा:Percentage १६६.८६ ९.५ ८०.३ १,०७९ जिल्हा संकेतस्थळ
३१ सोलापूर १४,८४५ SO मे १९६० सोलापूर पुणे ३८४९५४३ साचा:Percentage २५९.३२ ३१.८ ७१.२ ९३५ ११ जिल्हा संकेतस्थळ
३२ ठाणे ९,५५८ TH मे १९६० ठाणे कोकण ८१३१८४९ साचा:Percentage ८५०.७१ ७२.५८ ८०.६७ ८५८ १५ जिल्हा संकेतस्थळ
३३ वर्धा ६,३१० WR मे १९६० वर्धा नागपूर १२३०६४० साचा:Percentage १९५.०३ २५.१७ ८०.५ ९३६ जिल्हा संकेतस्थळ
३४ वाशीम ५,१५० WS जुलै १९९८ वाशीम अमरावती १०२०२१६ साचा:Percentage २७५.९८ १७.४९ ७४.०२ ९३९ जिल्हा संकेतस्थळ
३५ यवतमाळ १३,५८४ YTL मे १९६० यवतमाळ अमरावती २०७७१४४ साचा:Percentage १५२.९३ १८.६ ५७.९६ ९५१ १६ जिल्हा संकेतस्थळ
३६ पालघर ५,३४४ PL ऑगस्ट २०१४ पालघर कोकण २९९०११६
(२०११)
साचा:Percentage
(२०११)
५६२ ५० ८० ९००
महाराष्ट्र - ३०७७१३ - - - - ९६८७८,६२७ - ३१४.४२ ४२.४३ ७७.२७ ९२२ - -


संदर्भ संपादन

साचा:संदर्भयादी

बाह्य दुवे संपादन

साचा:महाराष्ट्रातीलजिल्हे

साचा:भारतामधील जिल्हे